अमेरिकेत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी नव्याने जाणाऱ्या मराठी बांधवांना सोसाव्या लागणा-या अडचणी लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार बृहन्महाराष्ट्र मंडळाने व्यक्त केला आहे
तीन दिवस दर्जेदार मनोरंजनाची आणि मराठमोळय़ा जेवणाची लयलूट करणा-या या नगरीचा निरोप घेताना प्रत्येक प्रतिनिधीच्या मनात ‘गुडबाय फिली.. मस्त मजा आली’ अशीच भावना दाटून आली होती.
...
पहिल्याच अधिवेशनानंतर तब्बल २५ वर्षानंतर शिकागोला अधिवेशन भरवण्याचा मान लाभला आहे. त्यामुळे, ‘संगम उगमापाशी’ असे या अधिवेशनाचे स्वरूप आणि ब्रीद असेल, असे शिकागो अधिवेशनाचे मुख्य निमंत्रक नितीन जोशी यांनी सांगितले.
...
अमेरिकेत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी नव्याने जाणा-यी मराठी बांधवांना सोसाव्या लागणा-या अडचणी लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार बृहन्महाराष्ट्र मंडळाने व्यक्त केला आहे....
अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन पेनसिल्वेनिया कन्वेन्शन सेंटरमध्ये तेवढ्याच जोषात साजरा होत होता.. उत्सव इथेही होता.. पण, तो शंकर अभ्यंकरांच्या वाणीतून शुचिर्भूत होऊन आला होता.. मेजवानी इथेही होती पण ती शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, रघुनंदन पणशीकर यांच्या स्वरांची होती. ...
पुरुषांसाठी झब्बा-कुर्ता आणि महिलांसाठी साडी.. फिलाडेल्फियाच्या केंद्रस्थानी असलेल्या गजबजलेल्या फिली या भागाचा बुधवारी हा गणवेशच झाला होता.. ...
बृहन्महाराष्ट्रीयांची मांदियाळी......