Home | अर्थजगत

अर्थजगत

औद्योगिक उत्पादन पुन्हा गारठले

खाणकाम आणि उत्पादन क्षेत्राची सुरू असलेली निराशाजनक कामगिरी डिसेंबरमध्येही कायम आहे. या महिन्यात औद्योगिक उत्पादन 1.8 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. नोव्हेंबरमध्ये 5.1 टक्क्यांपर्यंत भरारी घेणा-या आयपीपीने पुन्हा खालचा स्तराकडे वाटचाल सुरू केल्यामुळे केंद्र सरकारच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.
Full story

आयटी क्षेत्रासाठी पुढचा मार्ग खडतर

वेगाने विकसित होणा-या आयटी क्षेत्राने गेल्या वर्षभरात चांगली कमाई केली आहे. मार्चपर्यंत देशातील या क्षेत्राची उलाढाल 100 अब्ज डॉलरचा टप्पा पार करेल, असा विश्वास आयटी उद्योगांची संघटना नॅसकॉमने व्यक्त केला आहे. ...
Full story

कार्बनचे दोन नवीन मोबाइल बाजारात

कार्बन मोबाइल्सने ‘कार्बन केटी51’ आणि ‘कार्बन टच अँड टाइप केटी60’ हे दोन नवीन मोबाइल बाजारात आणले आहेत....
Full story

सेन्सेक्समध्ये 82 अंकांची घट

युरोझोन कर्जसंकटाबाबत वाढती अनिश्चितता आणि औद्योगिक उत्पादनामध्ये झालेल्या घसरणीने निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी केलेल्या विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 82.06 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 17,748.69 वर बंद झाला....
Full story

यंदा भारतीयांना नोकरीविषयी चिंता सतावणार

जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे मळभ असले तरी देशातील नोक-यांवर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी यंदा नोकरीच्या संधीविषयी भारतीय फारसे आशावादी नसल्याचे एका सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे....
Full story

निर्यात सुस्तावली

अमेरिका आणि युरोपातील मागणी मंदावल्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात निर्यातदारांसाठी काहीशी निराशाजनक ठरली आहे....
Full story

धान्यवाटप यंत्रणा कार्यक्षम झाल्यास 7000 कोटींची बचत

वितरणातील ढिसाळपणामुळे मोठय़ा प्रमाणावर धान्याची नासधूस होत असल्याने सरकारचे कोटय़वधी रुपये स्वाहा होत आहेत....
Full story

डिझेल वाहनांवरील अतिरिक्त कर उद्योगांना मारक

केंद्र सरकारने डिझेल वाहनांवर ज्यादा कर आकारण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय वाहन उद्योगावर विपरीत परिणाम करू शकतो, अशी शक्यता महिंद्रा अँड महिंद्रा या आघाडीची वाहन उत्पादक कंपनीने केली आहे....
Full story

एअर इंडियासाठी 14 बँकांना 2000 कोटींची फोडणी

गेल्या अनेक वर्षापासून तोटय़ात उड्डाण करत असलेल्या आणि हजारो कोटींच्या कर्जाच्या चिखलात रुतलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या कर्ज पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिगटाने नुकतीच परवानगी दिली आहे....
Full story

मारुतीचे ‘कोटी’चे उड्डाण

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने भारतामधील एक कोटी कारविक्री टप्पा पूर्ण केला आहे. ...
Full story