‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या दिवशी जवळचाच एखादा स्पॉट निवडायचं म्हटलं तर घरातलं, शेजारपाजारचं कुणी भेटण्याची भीती. कॉलेजच्या जवळपासचं ठिकाण निवडायचं म्हणजेच आपलेच मित्रमैत्रिणी (मुद्दाम) कंपनी देण्याचा धोका. असं असलं तरी या दिवशी ‘यहां प्यार है’ म्हणत शहराची ‘गली गली’ गजबजून जाईल.
भाइंदर येथील ‘रोहिदास पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ हे त्यांपैकीच एक. दरवर्षीप्रमाणे यंदाही या कॉलेजतर्फे ‘TRANZZ- ACT- N 2012 - टुगेदर वी राइस’ आयोजित करण्यात आला आहे. ...
‘व्हॅलेंटाइन्स डे’ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत तो कसा साजरा करायचा, याच्या प्लॅनिंगलाही सुरुवात झाली असेल. त्यासाठी प्रपोजचे हटके फंडे शोधण्यात तुम्ही मग्न असाल..!!! पण डोण्ट वरी! तुमच्यासाठी ‘प्रपोज’चे हे फंडे.. ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या टाइमटेबलसोबत.....
‘डब्ल्यूडब्ल्यूई’ बिग शोमधील फायटर्सचे किंवा हॉलिवुड स्टार्सचे मोठमोठाले टॅटूज काय कूल वाटतात ना! ही टॅटूआर्ट आपल्याकडील युथलासुद्धा आकर्षित करतेय. गेल्या काही वर्षात वेस्टर्न कपडे, वेस्टर्न हेअर स्टाइल्सच्या बरोबरीने टॅटूज् काढण्याची वेस्टर्न (!) फॅशन भारतीय तरुणांत रुळते आहे...
एखाद्या विषयांत कमी मार्क पडलेत.. लेक्चर्स अटेंड केले नाहीएत.. प्रोजेक्ट सबमिट केलं नाहीए.. लायब्ररीचं पुस्तक हरवलंय.. मग ब्लॅकलिस्टमध्ये नाव ‘झळकणं’ स्वाभाविक आहे. सर्वच कॉलेजांत सध्या ब्लॅकलिस्ट्स जाहीर झाल्यात. ‘पॅरेन्ट्स कॉल’ ही कॉलेजिएट्ससाठी एक डोकेदुखीच असते. पण तीही कमी की काय म्हणून अनेक कॉलेजांतून निराळय़ा शिक्षाही त्यांच्या वाटय़ाला येताहेत. त्या टाळण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जात आहेत.. सध्या बहुतेक कॉलेजमध्ये हेच चित्रं दिसतंय. थंडीचा मोसम असूनही ब्लॅकलिस्टमुळे कॉलेजमधलं वातावरण मात्र गरम आहे. ब्लॅकलिस्टमध्ये झळकण्यामागची कारणं आणि त्यासंबंधीचे धमाल अनुभव शेअर केलेत सीसीडीच्या टीमने.....
‘आय प्राऊड टू बी इंडियन!’. ‘मला अभिमान आहे, मी या देशात जन्माला आलो..’ ‘झंडा ऊंचा रहे हमारा!’ अशी देशाभिमान जागृत करणारी वाक्यं तरुणांच्या तोंडून वर्षातून दोनच दिवस ऐकायला मिळतात. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट अजून दूर आहे, मात्र उद्या 26 जानेवारी! आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन! या दिवशी चॅनेलवर दाखवली जाणारी दिल्लीची परेड बघून, तिरंगी कपडे घालून, शर्टावर झेंडे लावून तरुण मंडळी नुसती मिरवतानाच दिसतात की, खरंच देशप्रेम व्यक्त होईल, अशी कृतीही करतात हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न....
कुलाबा, फॅशन स्ट्रीट, वांद्रे लिंक रोड या शॉपिंग रोड्सवर नुसती चक्कर मारली तरी आपल्याला काहीतरी नवीन नक्कीच आढळतं....
रस्त्यावर कचरा टाकताना ‘मी टॅक्स भरतो, मला शिकवू नको’, ‘मेरा तो हक बनता है’ असं ठणकावून सांगणा-या एकेकांना आपल्या मतदानाच्या हक्काचा नेहमीच विसर पडतो....
निवडणुकांची चाहूल लागली की, हे सगळे तरुण शिलेदार प्रचारासाठी सरसावतात. काही शिलेदारांनी सीसीडीबरोबर शेअर केलेले अनुभव.....
आम्ही या देशाचे जबाबदार नागरिक आहोत, देशाच्या भवितव्याची जबाबदारी आम्हा तरुणांच्याच खांद्यावर आहे, वी वॉण्ट अवर राइट्स.. अशा अनेक घोषणा देणा-या तरुणांना ‘नॅशनल यूथ डे’ कधी असतो, या निमित्ताने या दिवशी काही कार्यक्रम आयोजित केले जातात का, तसंच नेटसॅव्ही असणा-या आजच्या यूथला त्यांच्याच हक्काच्या दिवसाबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.....