Home | चॅम्पियन लीग | चॅम्पियन्स लीग

चॅम्पियन्स लीग

चॅम्पियन्स लीग 

प्राथमिक साखळी सामने

दिनांकवेळठिकाणसंघनिकाल सामनावीर
०८ ऑक्टोबररात्री आठ वाजताबंगळुरूरॉयल चॅलेजर्स बंगळुरू विरुद्ध कोब्राज  कोब्राज पाच गडी राखून विजयीजेपी दुमिनी 
०९ ऑक्टोबरदुपारी चार वाजतादिल्लीन्यू साउथ वेल्स विरुद्ध  ईगल्स न्यू साउथ वेल्स ५३ धावांनी विजयी एस एम कॅटीच
०९ ऑक्टोबररात्री आठ वाजतादिल्लीदिल्ली डेअर डेविल्स विरुद्ध  व्हिक्टोरीया व्हिक्टोरीया सात गडी राखून विजयी तबा
१० ऑक्टोबरदुपारी चार वाजताहैदराबादकोब्राज विरुद्ध ओटागो कोब्राज ५४ गडी राखून विजयी एजी पुत्तिक्क
१० ऑक्टोबररात्री आठ वाजताहैदराबादडेक्कन चार्जर्स विरुद्ध सॉमरसेट सॉमरसेट १ गडी राखून विजयी ए सी थॉमस
११ ऑक्टोबरदुपारी चार वाजतादिल्लीन्यू साउथ वेल्स विरुद्ध ससेक्स  न्यू साउथ वेल्स ३५ धावांनी विजयी एम सी हेनरीक्स
११ ऑक्टोबररात्री आठ वाजतादिल्लीदिल्ली डेअर डेविल्स विरुद्ध वयंबा  दिल्ली डेअर डेविल्स ५० धावांनी विजयी वीरेंद्र सेहवाग
१२ ऑक्टोबरदुपारी चार वाजताबंगळुरूसॉमरसेट विरुद्ध  त्रिनिदाद & टोबॅगो  त्रिनिदाद & टोबॅगो ४४ धावांनी विजयी शेरविन गंगा
१२ ऑक्टोबररात्री आठ वाजताबंगळुरूरॉयल चॅलेजर्स बंगळुरू विरुद्ध ओटागो रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ८० धावांनी विजयी जॅक कॅलिस
१३ ऑक्टोबरदुपारी चार वाजतादिल्लीव्हिक्टोरीया विरुद्ध वयंबा  वयंबा १५ धावांनी विजयी एस एम हारवुड
१३ ऑक्टोबररात्री आठ वाजतादिल्लीईगल्स विरुद्ध इसीबी ससेक्स सुपर ओवरमध्ये ईगल्स विजयी आर आर रोसउ
१४ ऑक्टोबररात्री आठ वाजताहैदराबादडेक्कन चार्जर्स विरुद्ध त्रिनिदाद & टोबॅगो   त्रिनिदादचा डेक्कन चार्जर्सवर तीन धावांनी विजय डी जे ब्राओ

दुसरीफेरी

१५ ऑक्टोबररात्री आठ वाजताबंगळुरूव्हिक्टोरियन्स विरुद्ध बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स व्हिक्टोरीयन्स बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सवर सात गडी राखून विजयएम डोनल्ड
१६ ऑक्टोबरदुपारी चार वाजताहैदराबादडायनंड इगल्स विरुद्ध सॉमरसेट डायमंड इगल्सचा सॉमरसेटवर पाच गडी राखून विजयसी विलियर्स
१६ ऑक्टोबररात्री आठ वाजताहैदराबादत्रिनिनाद विरुद्ध एनएसडब्ल्यू ब्ल्यूज त्रिनिदादचा एनएसडब्ल्यू ब्ल्यूजवर चार गडी राखून विजयके ए पोलर्ड
१७ ऑक्टोबरदुपारी चार वाजताबंगळुरूकोब्राज विरुद्ध व्हिक्टोरियन्स कोब्राजचा व्हिक्टोरियन्सवर आठ गडी राखून विजय एच डेव्हिड
१७ ऑक्टोबररात्री आठ वाजताबंगळुरूदिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा दिल्ली डेअरडेव्हिल्सवर आठ गडी राखून विजय एल टेलर
१८ ऑक्टोबरदुपारी चार वाजता हैदराबादएनएसडब्लियू ब्लूज विरुद्ध सॉमरसेट एनएसडब्ल्यू ब्लूजचा सॉमरसेटवर सहा गडी राखून विजय एस आर क्लार्क
१८ ऑक्टोबररात्री आठ वाजताहैदराबादत्रिनिदाद विरुद्ध डायमंड इगल्स त्रिनिदादचा डायमंड इगल्सवर २४ धावांनी विजय ए बारात
१९ ऑक्टोबररात्री आठ वाजतादिल्लीकेप कोब्राज विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स दिल्ली डेअरडेव्हिल्स ३० धावांनी विजय ओवेश शहा

उपांत्यफेरी

२१ ऑक्टोबररात्री आठ वाजतादिल्ली एनएसडब्ल्यू ब्ल्यूज विरुद्ध बुशरेंजर्स एनएसडब्ल्यू ब्ल्यूज ७९ धावांनी विजयी डी ए वॉरनर
२२ ऑक्टोबररात्री आठ वाजताहैदराबादकेप कोब्राज  विरुद्ध त्रिनिदाद  त्रिनिदाद सात गडी राखून विजयी डी जे ब्राओ

अंतिम सामना

२३ ऑक्टोबररात्री आठ वाजताहैदराबाद एनएसडब्ल्यू ब्ल्यूज विरुद्ध त्रिनिदाद न्यू साउथ वेल्स ४१ धावांनी विजयी ब्रेट ली