Home | सुट्टी मे धम्माल

सुट्टी मे धम्माल

आजी-आजोबांची गोष्ट

(द टंग कट स्पॅरो या जपानी लोककथेवर आधारित)
Full story

आजी-आजोबांची गोष्ट -२

दुस-या दिवशी अगदी पहाटेच आजोबा गावाहून परतले. परतल्या परतल्या त्यांनी लागलीच पक्ष्यांची चौकशी केली. त्याबरोबर आजीचा राग पुन्हा एकदा उफाळून आला आणि तिनं आजोबांना सर्व गोष्ट सांगितली. ...
Full story

आजी-आजोबांची गोष्ट

कोणे एके काळी जपानमधील पर्वतांच्या कुशीत एक म्हातारं जोडपं राहत असे. या जोडप्यातील आजी फार रागीट होती. एवढंच नाही, तर मत्सरीही होती. तिला सर्वाचाच हेवा वाटायचा....
Full story

...आणि गोष्ट सापडली

माझनदाहबाची गोष्टींची काळजी मिटली होती आणि शंखाची गरजही तिला उरली नव्हती. जोपर्यंत नवनव्या गोष्टी ती पाहणार होती, तोवर सांगण्यासारख्या नवनव्या गोष्टी तिला सापडतच राहणार होत्या आणि ती त्या अशाच रंगवून सांगत राहणार होती. ...
Full story

...आणि गोष्ट सापडली

गोष्टींच्या मोबदल्यात काय द्यावं या प्रश्नावर माझनदाहबाने फार विचार केला नाही. आपल्याकडे देण्यासारखं काय आहे याचा विचार ती करत होती....
Full story
image

..आणि गोष्ट सापडली

नदीच्या किना-याशी थांबलेल्या माझनदाहबाला वाट बघून कंटाळा आला होता. त्यामुळे तिने समुद्राच्या दिशेने चालायला सुरुवात केली. खूप लांबूनच समुद्राच्या लाटांचा आवाज तिला ऐकू येऊ लागला. ...
Full story

...आणि गोष्ट सापडली

गोष्ट आपली मस्त......
Full story
image

...आणि गोष्ट सापडली

झाडावर कोण बसलंय ते पाहण्यासाठी माझनदाहबाने वर पाहिलं तर तिला फांदीवर शांतपणे बसलेलं घुबड दिसलं. तिला येताना बघून त्याने थोडी चुळबूळ केली म्हणून तिला जमिनीवर पडलेल्या उन्हात त्याची सावली हलताना दिसत होती......
Full story
image

..आणि गोष्ट सापडली

नव्या-जुन्या, प्राणी-पक्ष्यांच्या, जादूच्या नाही तर आणखी कसल्याही गोष्टी ऐकण्याची मजा वेगळीच असते. कितीही ऐकल्या तरीही या गोष्टी कधी संपू नयेत एवढा मोठा गोष्टींचा खजिना जगभरात पसरला आहे. पण तुम्हाला माहीत आहे, खूप वर्षापूर्वी माणसाजवळ एकही गोष्ट नव्हती. मग एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या कुठून? गोष्टींच्या शोधाचीच ही गोष्ट वाचायला तुम्हाला नक्की आवडेल....
Full story
image

...आणि गोष्ट सापडली

नव्या जुन्या, प्राणीपक्षांच्या, जादूच्या नाही तर आणखी कसल्याही गोष्टी ऐकण्याची मजा वेगळीच असते. कितीही ऐकल्या तरीही या गोष्टी कधी संपू नयेत एवढा मोठा गोष्टींचा खजिना जगभरात पसरला आहे. पण तुम्हाला माहीत आहे, खूप वर्षापूर्वी माणसाजवळ एकही गोष्ट नव्हती. मग एवढय़ा सगळ्या गोष्टी आल्या कुठून? गोष्टींच्या शोधाचीच ही गोष्ट वाचायला तुम्हाला नक्की आवडेल....
Full story