Home | आमचं दैवत

आमचं दैवत

image

उरणचा रिद्धी-सिद्धी विनायक

उरण शहराच्या पश्चिमेस दोन किमी अंतरावर विनायक गावात ऐतिहासिक गणेशमंदिर आहे.
Full story
image

उरण येथील उरणावती देवी

उरणावती ही उरणमधील देऊळवाडीची ग्रामदेवता आहे. या वाडीत दत्तमंदिर, बालाजी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि शंकराचे मंदिर आहे. त्यामुळेच या वाडीला देऊळवाडी म्हणून संबोधले जाते. ...
Full story

चौल रेवदंडा येथील महाकाली देवी

साधारण 400 वर्षापूर्वी स्थापना झालेल्या या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचा उल्लेख आहे. या परिसरात त्वष्टाकासार समाजाची वस्ती होती. त्यांनीच या देवीची स्थापना केली....
Full story

शेवा येथील शिवमंदिर

या दगडाजवळ आपल्या मनोकामना व्यक्त केल्यास त्या पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात तिस-या आणि चौथ्या श्रावणी सोमवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. ...
Full story
image

नागोठण्याची जोगेश्वरी माता

नागोठणे गावातील जोगेश्वरी माता ही भक्तांच्या हाकेला धावून जाणारी असे मानले जाते. ...
Full story
image

श्रीवर्धनची सोमजाई माता

श्रीवर्धनमधील सोमजाई देवस्थान स्वयंभू आहे. ही देवता अर्धनारी नटेश्वराच्या रूपात आहे. दक्षिण काशी समजल्या जाणा-या हरिहरेश्वराचे दर्शन घेतल्यावर सोमजाई देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या ...
Full story
image

प्रति दक्षिण काशी असलेल्या हिंदळे गावचे काळभैरव मंदिर

या मंदिरात काळभैरवाशेजारीच कुलस्वामिनी भैरवी देवीची मूर्तीही आहे. याशिवाय श्री विश्वेश्वर, श्री कार्तिकस्वामी यांचीही मंदिरे आहेत. ही तिन्ही दैवते एकाच ठिकाणी असलेली दोनच ठिकाणे देशात आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे हिंदळे. म्हणूनच या गावाला ‘प्रति दक्षिण काशी’ म्हणून संबोधले जाते....
Full story
image

पर्यावरणरक्षण करणारे वाघोलीचे श्रीशनिदेव मंदिर

वसई तालुक्यातील वाघोली गाव हे संपूर्ण पंचक्रोशीत प्रति शनिशिंगणापूर म्हणून नावारूपाला येत आहे. येथील नागरिक जयवंत फुलारे (नाईक) यांना शनिदेवाने दृष्टांत दिल्यानंतर त्यांनी 2010 मध्ये याठिकाणी अष्टकोनी मंदिर उभारले....
Full story
image

उरणमधील श्रीबालाजी मंदिर

सुमारे पाच फूट उंचीच्या या मूर्तीच्या डोक्यावर शेषनाग विराजमान असल्याचे दिसते. बालाजीच्या दोन्ही बाजूंना नटराजांची मूर्ती कोरली आहे. चतुर्भूज बालाजीच्या उजव्या हातात शंख तर डाव्या हातात चक्र आहे. दुस-या एका हातात गदा आणि एका हाताने तो आशीर्वाद देत आहे. दगडात कोरलेली ही मूर्ती अतिशय आकर्षक आहे. ...
Full story
image

जामसंडेची दिर्बादेवी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावचे ग्रामदेवता दिर्बादेवी ही कारवारपासून केरळपर्यंत पसरलेल्या सागरपट्टय़ातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवगड एसटी स्टँडपासून चार किमीवर असलेल्या मंदिरात काळा पाषाणात ...
Full story