Home | फुटबॉल विश्वचषक

फुटबॉल विश्वचषक

पहिली फेरी

दिनांकवेळस्थळप्रतिस्पर्धी संघनिकाल11 जूनसायंकाळी 7.30जोहान्सबर्ग द.आफ्रिका वि. मेक्सिको सामना 1-1 बरोबरीत11 जूनरात्री 12केप टाऊन उरुग्वे वि. फ्रान्स सामना 0-0 बरोबरीत12 जूनसायंकाळी पाचपोर्ट एलिझाबेथ कोरिया वि. ग्रीस  कोरिया 2-0 फरकाने
Full story

दुसरी फेरी

  दुसरी फेरी26 जून (सामना एक)सायंकाळी 7.30पोर्ट एलिझाबेथ उरुग्वे  वि. कोरिया उरुग्वे 2-1 फरकाने विजयी26 जून (सामना दोन)रात्री 12रस्टेनबर्ग अमेरिका वि. घाना घाना 2-1 फरकाने विजयी 27 जून ...
Full story

अंतिम फेरी

 उपांत्यपूर्व फेरी02 जुलैसायंकाळी 7.30पोर्ट एलिझाबेथ हॉलंड वि. ब्राझील हॉलंड 2-1 फरकाने विजयी02 जुलैरात्री 12जोहान्सबर्ग उरुग्वे वि. घाना उरुग्वे 4-2 फरकाने विजयी (पेनल्टी शूट आऊट)03 जुलैसायंकाळी 7.30केप टाऊन अर्जेटिना ...
Full story

अंतिम सामना

  हॉलंड विरुद्ध स्पेन स्पेनने हॉलंडचा 1-0 फरकाने पराभव केला                            ...
Full story

गोलमीटर

फिफा विश्वचषक 2010मध्ये गोल झळकावणारे मानकरी...
Full story

टीम अपडेट्स

फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेतलेल्या संघाचा लेखाजोखा.....
Full story

फिफा वर्ल्डकप मागोवा

फिफा वर्ल्डकप स्पर्धांचा मागोवा......
Full story

इंटरेस्टिंग फॅक्टफाइल

इंटरेस्टिंग फॅक्टफाइल......
Full story

फुटबॉल फॉर्मेशन्स

फुटबॉलमध्ये फॉर्मेशन किंवा व्यूहरचनेला महत्त्व असते. ही व्यूहरचना अर्थातच प्रशिक्षक ठरवतो. त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या फुटबॉलपटूंच्या कौशल्यानुसार आणि काही वेळा परंपरेनुरूप अशी व्यूहरचना ठरवली जाते....
Full story

टॉप टेन

जगात फुटबॉल खेळणारे देश अधिकृतरित्या 204 असले, तरी विश्वचषक स्पर्धेसाठी बराचसा ‘गाळ’ काढला जातो. त्यातून जे 32 देश उरतात, त्यांच्यातून जगज्जेता ठरतो. यंदाच्या स्पर्धेत आलेले अनेक संघ पात्रता फेरीपलीकडे पोहोचले याचेच अनेकांना आश्चर्य वाटते. त्यांच्यातून संभाव्य विजेता निघण्याची शक्यता मात्र जवळपास शून्य! ती शक्यता असलेले मोजकेच संघ दिसतात, अशा संभाव्य टॉप टेन संघांचा हा आढावा. अजिंक्यपदाच्या शक्यतेनुसार त्यांची उतरंड केलेली आहे....
Full story