Home | फियान फॅक्टर

फियान फॅक्टर

फियानमुळे पोलिसांवर पुन्हा ताण

‘मनसे’च्या ‘शपथ’नाट्यामुळे राज्यात निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आटोक्यात आणताना पोलिस यंत्रणा पुरती जेरिस आली होती.
Full story

गाड्या जादा, पण उशिराच

हवामान खात्यातर्फे ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आल्याने दुपारी घरी परतणा-या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने १२ आणि पश्चिम रेल्वेने चार जादा गाड्या सोडल्या...
Full story

सहा तास लाटांचा सामना करून सुखरूप

मालाड येथून मासेमारीसाठी तीन जणांना घेऊन गेलेली ‘दयासागर’ बोट समुद्रात बुडाली. भयाण अंधार. खवळलेला समुद्र. उसळत्या लाटा. कुठे जातोय याचा पत्ता नाही....
Full story

४८ तासांचा अ‍ॅलर्ट!

अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे येणारे चक्रीवादळ गुजरातकडे सरकल्यामुळे मुंबईवर येणारे संकट टळले. ...
Full story

वादळी पावसाचा ठाणे जिल्ह्याला तडाखा

मुसळधार पावसाने बुधवारी ठाणे व रायगड जिल्ह्यांना चांगलाच तडाखा दिला असून सकाळपासून पावसाची रिपरिप दुपापर्यंत चालू असल्याने या दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले....
Full story

आठ बोटींसह ४१ खलाशी बेपत्ता

मालाड येथून मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या आठ बोटींसह एकूण ४१ खलाशी बेपत्ता झाले आहेत....
Full story

वसईतील दोन बोटी अद्याप बेपत्ता

‘फियान’ वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या पश्चिम किनारपट्टीवरील अनेक बोटी बेपत्ता झाल्याने चिंतेचे वातावरण असतानाच अरबी समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या वसईतील ‘साम्राज्य’ आणि ‘विद्वान’ या दोन बोटींशी बुधवारी रात्री उशीरापर्यंत संपर्क होऊ शकला नाही....
Full story

मुंबई-गोवा महामार्ग रायगडमध्ये अडला

रायगड जिलच्या महाड, पोलादपूर, मुरुड या तालुक्यांत झाडे पडून घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही....
Full story

कोकणात फटका सर्वाधिक

चक्रीवादळ व पावसाने राज्यभर केलेल्या नुकसानाचा आढावा घेणारी बैठक पुनर्वसनमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बुधवारी झाली, त्यानतंर राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव रमेशकुमार यांनी कोकणातील तीन जिल्ह्यांत झालेल्या सर्वाधिक नुकसान माहिती दिली. ...
Full story

वादळाच्या साथीला समुद्राचे अतिक्रमण

तळकोकणावर आतापर्यत अनेक संकटे आली; मात्र बुधवारच्या पहाटे आलेले संकट केवळ रहिवाशांवरचे नव्हते, तर जमीन आणि पाणी-वारे यांचे युद्धच येथे घडले. ...
Full story