दैनंदिन जगण्यातील अनेक समस्या असतानाही जगातील आनंदी देशांमध्ये भारताने दुसरे स्थान पटकावला आहे.
परदेशी चलन विनियम व्यवहारात अनियमितता असल्याप्रकरणी 'ईडी'ने गुगलला नोटीस पाठवली आहे. ...
अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांना निर्यात परिषदेचे अध्यक्ष बनवण्यासाठी त्यांची गुप्त चौकशी अमेरिकेची मध्यवर्ती गुप्तचर संस्था एफबीआयने केली होती, अशी माहिती गुरुवारी उघड झाली....
चित्रपटातील साहसी दृश्यांच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीवर उपचार घेतानाचे त्यांचे छायाचित्र अरनॉल्डने प्रसिद्ध केले आहे. ...
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सिंधू संस्कृतीच्या काळातील एक दुर्मीळ मुद्रा सापडली आहे. ही मुद्रा सुमारे 2500 ते 2000 ख्रिस्तपूर्व काळापूर्वीची असण्याची शक्यता आहे....
पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तान परिसरात अमेरिकेने गुरुवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-कईदाच्या पाकिस्तानातील प्रमुखासह चार दहशतवादी ठार झाले.
...
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदावरुन नुकतेच पायउतार झालेले मोहम्मद नशीद आणि एका माजी संरक्षण मंत्र्याविरोधात फौजदारी न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याचे पक्षाच्या अधिका-याने गुरुवारी सांगितले.
...
पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा चालवण्यासाठी पंतप्रधानांनी स्वीस अधिका-यांकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले.
...
चीनमधील यिवू येथे बेकायदेशीरपणे पकडून ठेवल्याबद्दल 15 चीनी व्यापा-यांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय दोन भारतीय व्यापा-यांनी घेतला आहे.
...
मालदीवच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासातच फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अब्दुल्ला मोहम्मद यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. ...