अनुज बिडवे या पुण्यातील विद्यार्थ्यांचे लंडनमध्ये झालेल्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच न्यूहॅम भागात शुक्रवारी रात्री पुन्हा एका भारतीय विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला झाला.
सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी दुस-या दिवशीही लोकांनी रस्त्यावर उतरुन तीव्र निषेध व्यक्त करीत जबाबदार सैन्य अधिका-यांवर त्वरीत कारवाई करावी आणि येथील सैन्य तळाचे शिबीर दुसरीकडे हटवण्याची मागणी केली आहे. ...
बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर शनिवारी करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे अभिषेकने सांगितले. ...
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीतील दुस-या टप्प्यात शनिवारी 56 टक्के मतदान झाले....
रेल्वेमार्गाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे रविवारी सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेणार आहे....