Home | महाकौल 2012

महाकौल 2012

पप्पू कालानीची गुंडगिरी

माजी आमदार पप्पू कालानी याची उल्हासनगरात अजूनही दहशत सुरू असून गुरुवारी महापालिका निवडणुकीच्याच दिवशी त्याने आणि त्यांच्या साथीदारांनी शहरातील अनेकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत.
Full story

12 नगरसेवक आमने-सामने

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन हजार 232 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, या सर्वाचे भवितव्य गुरुवारी मतदारांच्या न्यायालयात ठरणार आहे....
Full story

पुण्यात 245 मतदान केंद्रे संवदेनशील

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरांतील बंदोबस्त वाढवला असून, पोलिसांबरोबरच शीघ्र कृती दल आणि राज्य राखीव दलाचे एकूण सव्वा सात हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत...
Full story

मनसेचा फटका शिवसेनेलाच- मुख्यमंत्री

महापालिका निवडणुकीत मनसेच्या मतांची टक्केवारी वाढू शकेल. पण, त्यांच्या जागा वाढणार नाहीत आणि टक्केवारी वाढल्याचा फटका शिवसेनेला बसेल, असा अंदाज व्यक्त करतानाच दहा महापालिका निवडणुकीत शिवसेना कुठेच दिसणार नाही. ...
Full story

ठाण्यातील नऊ बंडखोर काँग्रेसमधून निलंबित

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणा-या नऊ उमेदवारांना मंगळवारी पक्षातून निलंबित करण्यात आले. तर वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष व माजी महापौर नईम खान व प्रदेश प्रतिनिधी सन्नी थॉमस यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे....
Full story

ठाण्यात नाकाबंदी

ठाणे महापालिका निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच राजकीय पक्षांकडूनही प्रचाराला जोर आला आहे. प्रचाराचा धुरळा उठल्यानंतर ख-या अर्थाने राजकीय वातावरण तापणार आहे....
Full story

युतीच्या भ्रष्टाचाराचा एक टक्काच पर्दाफाश

मुंबई महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीच्या घोटाळ्यांचा पाढा वाचून त्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याची रणनीती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सुरू असल्याचा बोलबाला झाला....
Full story

अजित पवार लायकीप्रमाणे बोलतात

संयम पाळण्याचा आणि जिभेला आवर घालण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला तरी अजितदादांमध्ये फरक पडलेला नाही. उलट ते वैयक्तिक टीका करून बदनामी करण्यात धन्यता मानत आहेत.असा टोला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवारांना लगावला. ...
Full story

दलितांच्या भावना दुखावल्या

मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराची सांगता करताना शिवसेना-भाजप युतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अखेरच्या क्षणी प्रचारात उतरवले. ...
Full story

गीता गवळींसमोर जयेश केळशीकरांचे आव्हान

अखिल भारतीय सेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 205 मध्ये अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी यांच्यासमोर अपक्ष उमेदवार जयेश केळशीकर यांचे तगडे आव्हान आहे....
Full story