Home | महाराष्ट्र

महाराष्ट्र

नगर-मनमाड महामार्गावर अपघात, तीन ठार

नगर-मनमाड महामार्गावर ट्रक आणि इंडिका कारमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास समोरासमोर झालेल्या भीषण टक्करीत तीन जण ठार झाले.
Full story

बायपासही होणार लवकरच खड्डेमुक्त

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा पहिला टप्पा असलेल्या इन्सुली ते पत्रादेवी (बांदा) या 21 किमीच्या बायपासचे निधीअभावी रखडलेले काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहीतगारांनी दिली....
Full story

व्होडाफोन कंपनीविरोधात वीजचोरीची तक्रार

वीजचोरीसारखे प्रकार छोटे-मोठे उद्योजक किंवा झोपडपट्टीतले रहिवासीच करतात, असा सर्वसाधारण समज आहे. पण ‘व्होडाफोन’सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीने हा समज खोटा पाडला आहे....
Full story

मुलाची हत्या करून पित्याची आत्महत्या

देहू रोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराजवळील फुटबॉल मैदानावर स्वत:च्या चार वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून करून पित्याने स्वत:लाही गळ्यावर कटरने वार करून संपवल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली....
Full story

माणिकराव, आझाद विमान अपघातातून बचावले

काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी अमरावती जिल्ह्याच्या दौ-यावर आलेले केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रकाश मोहन, अनिस अहमद यांच्यासह आठ जण शुक्रवारी एका विमान दुर्घटनेतून बालंबाल बचावले....
Full story

रिक्षाचालकाकडून पोलिसाला पेटवण्याचा प्रयत्न

रिक्षा पार्किंग करताना झालेल्या वादातून रिक्षाचालकाने थेट वाहतूक पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न केला....
Full story

मतलई वा-यामुळे मासेमारी बंद

गेले दोन दिवस वेगवान वा-यामुळे थंडीचे प्रमाण वाढले असून, या वा-यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे....
Full story

इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिनचा स्फोट

चिंचवड-भोसरी मार्गावरील पीएमपीएल बसमधील वाहक वापरत असलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक तिकेटिंग’च्या मशिनमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला....
Full story

व-हाडी शब्दकोश अंतिम टप्प्यात

राज्य सरकारने हाती घेतलेल्या ‘व-हाडी बोलीचे शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार’ अशा तीन कोशांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती डॉ. विठ्ठल वाघ यांनी येथे गुरुवारी दिली. ...
Full story

बँकेची फसवणूक करणा-यांवर अद्याप कारवाई नाही

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांनी जिल्ह्यातील 29 जणांना कुक्कुटपालनासाठी 95 लाखांचे कर्ज वाटप केले आहे....
Full story