परळच्या रखडलेल्या पादचारी पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण कराच, असा सज्जड दम मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी रेल्वे अधिका-यांना दिला आहे.
प्रवाशांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने शीतल या वातानुकूलित व निमआराम बसना अधिक आकर्षक बनवण्याचा निर्णय घेतला आहे....
मुंबई विद्यापीठाच्या बी. कॉम. तृतीय वर्षाच्या परीक्षा बदललेल्या नवीन पॅटर्न प्रमाणे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. ...
गुजरात येथे 2002 मध्ये उसळलेल्या गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी मुंबईतील या स्फोटांचा कट आखण्यात आला होता....
ठाणे महापालिकेसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे शनिवारी ठाण्यात येत आहेत....
मुंबई, ठाण्यात दारिद्रय़रेषेखालील शिधापत्रिकाधारकांसाठी 900 क्विंटल साखर उपलब्ध करण्यात आली असून, दिलेल्या मुदतीत साखरेची उचल न करणा-या संस्था व दुकाने निलंबित करावीत, असा आदेश नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाने दिला आहे....
खोटी आणि बिनबुडाची माहिती प्रसिद्ध करून बदनामी केल्याबद्दल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी दैनिक ‘सामना’ला कायदेशीर नोटिस दिली पाठवली आहे....
आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते व राजकारणाचे अभ्यासक चेतन जावळे यांचे अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले....
‘प्रहार’च्या संपादकपदी महेश म्हात्रे यांची नियुक्ती झाली असून, शुक्रवारी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली....
मराठी माणसांना भावणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची प्रतिमा सांभाळण्यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अपयश आल्यामुळे शिवसेनेच्या मतांवर मनसेचे आक्रमण होण्याची शक्यता वाढली आहे. ...