कर्नाटक विधानसभेत मोबाईलवर अश्लील चित्रफीत पाहणा-या तीन मंत्र्यांना विधानसभेचे अध्यक्ष के.जी.बोपैय्या यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
जन्मतारखेच्या मुद्दय़ावरून सरकारशी सर्वोच्च न्यायालयात युद्ध पुकारलेल्या लष्करप्रमुखांना मात्र पराभवचा धक्का बसला....
मालकिनीगिरी जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटामध्ये सीमा सुरक्षा दलाचे चार जवान ठार झाले आहेत. ...
धनेश पक्ष्यांची कृत्रिम चोच बनवून त्यांची ही प्रजाती वाचवण्याचे अभिनव प्रयत्न सुरू आहेत आणि त्यात अपेक्षित यशही मिळत आहे....
चेन्नईमध्ये एका नववीत शिकणा-या विद्यार्थ्याने शिक्षिकेचा चाकूने खून केल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले....
शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...
गुजरातमधील गोध्रा येथे 2002 साली उसळलेल्या दंगलीबाबत सुप्रीम कोर्टाद्वारे नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिली आहे. ...
26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाबला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फटकारले....
याहू सर्चवर आता बंगाली बातम्या वाचण्यास मिळणार आहेत. यासाठी याहू आणि आनंद बाझार पत्रिका एकत्र आले आहेत....
गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगली रोखण्यासाठी गुजरात सरकारने योग्य पावले उचलली नाहीत असा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने दिला,...