Home | तात्पर्य

तात्पर्य

कारवाईची ‘आयपीएल’

रेव्ह पार्ट्या आणि त्यामध्ये होणारा अमली पदार्थाचा वापर, या गोष्टी नव्या राहिलेल्या नाहीत. धनदांडग्यांकडील पैशाला ज्या अनैतिक वाटा दाखवल्या जातात त्यामध्ये रेव्ह पार्टी हा अलीकडच्या काळातील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे.
Full story

थोडी खुशी, थोडा गम

20 मे 2009 रोजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची सूत्रे दुस-यांदा हाती घेतल्यापासून त्यांच्यापुढे अनेक आव्हाने होती. सरकारच्या तीन वर्षाच्या प्रगती-पुस्तकावर नजर टाकली तरी या अल्प काळातही सरकारने अनेक चांगली कामे अंमलात आणल्याचे दिसेल....
Full story

कागदी घोडे

कागदी घोडे नाचवण्यात सरकारी यंत्रणेचा हात कोणीच धरू शकणार नाही हे आतापर्यंत अनेकदा अनुभवास आले असले तरी काही दिवसांच्या अंतराने असे अनुभव पुन्हा पुन्हा येतात. याच महिन्याच्या सुरुवातीस मनुष्यबळ विकास खात्यातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकाने पुन्हा एकदा त्याचा अनुभव दिला आहे....
Full story

टक्का वाढतोय, पण..

आमीर खानचा बहुप्रतीक्षित टॉक शो ‘सत्यमेव जयते’ दोन आठवड्यांपूर्वी सुरू झाला तेव्हा त्याने पहिल्याच भागात स्त्रीभ्रूणहत्या हा विषय घेऊन ‘वंशाला वारस हवा’ म्हणणा-यांच्या दांभिक मानसिकतेचा बुरखा टराटर फाडला होता. ...
Full story

कोणाच्या खांद्यावर..

बसभाडेवाढ, पाणीपट्टीवाढ, वाढीव मालमत्ता कर आदींच्या बोज्याखाली दबलेल्या मुंबईकरांना एक जूनपासून वीजदरवाढीलाही सामोरे जावे लागणार आहे, तेही घसघशीत 27 टक्क्यांच्या वाढीला....
Full story

गळती आणि उधळपट्टीही

शहरी भागांत 50 टक्के पाणी पाइपलाइनला गळती, पाणी चोरी आणि अवैध नळजोडणीमुळे वाया जात असल्याची माहिती बन्सल यांनी लोकसभेत दिली. 2008-09 या कालावधीत 28 शहरांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात शहरांत 50 टक्के पाणी वाया जात असल्याकडे बन्सल यांनी लक्ष वेधले आहे. ...
Full story

अग्निपरीक्षा आता सुरू..

रुपयाची विक्रमी घसरण, या घसरणीच्या भीतीने दलालांनी केलेल्या तुफान विक्रीमुळे मुंबई शेअर निर्देशांकाची झालेली पडझड आणि मुंबईत हे सगळे सुरू असताना तिकडे दिल्लीत, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिलेले काटकसरीच्या उपायांचे संकेत या तिन्ही घडामोडींचा परस्परांशी संबंध आहे....
Full story

दाऊदच्या हस्तकांवर टांच

कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे विश्वासू साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्या मालमत्तांवर टांच आणत त्यांच्यावर कठोर निर्बंध लावण्याचा अमेरिकेने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे....
Full story

‘मध्यंतर’ला ब्रेक

अनेक वर्षापूर्वी टीव्हीवर चॅनेलची भाऊगर्दी नव्हती, फक्त दूरचित्रवाणीचेच दर्शन व्हायचे त्यावेळी ‘मध्यंतर’ अशी पाटी अनेक घरांमधील कृष्णधवल टीव्ही संचांवर झळकायची किंवा ‘थोड्याच वेळात बातम्या..’ अशीही पाटी यायची आणि टीव्हीसमोर बसलेली सगळी मंडळी ही पाटी कधी एकदाची जाते म्हणून ताटकळत राहायची....
Full story

राजा मोकळे

देशाच्या इतिहासात सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असा दुलरकिक वाट्याला आलेल्या टू जी स्पेक्ट्रम प्रकरणातील प्रमुख आरोपी ए. राजा यांची जामिनावर सुटका झाली आहे. ...
Full story