Home | संवाद

संवाद

image

‘टीम अण्णा’ची दहशत

जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी मुंबईत कालपासून उपोषण सुरू केले आहे, त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांच्याशी केलेली बातचीत.
Full story
image

विदेशी अभियंते ‘इरीन’मध्ये

नाशिक येथील ‘भारतीय रेल्वे विद्युत अभियांत्रिकी संस्थे’त (इरीन) इथोपियाचे 15 अधिकारी प्रशिक्षणासाठी येणार असून या संस्थेचे संचालक राजीव मेहता यांनी दिलेली माहिती....
Full story
image

शिवाजी विद्यापीठाचा शोधगंगा उपक्रम

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शोधगंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्याशी केलेली बातचीत. ...
Full story
image

अभ्यास करा मोबाईलवरच

मोबाईल फोनवर गेम खेळत असतानाच अभ्यास करण्यासाठी फनफिल टेक्नोलॉजीने काही खेळ तयार केले आहेत, त्या संदर्भात कंपनीच्या व्यवस्थापिका प्रियांका भरवसे यांच्याशी केलेली बातचीत.. ...
Full story
image

ग्रंथालये जगवायला हवीत

सरकारच्या धोरणामुळे ग्रंथालय चळवळ अडचणीत आली आहे. ग्रंथालयांच्या सद्यस्थितीबाबत कोकण विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष विवेक जुवेकर यांच्याशी केलेली बातचीत....
Full story
image

शिक्षणाच्या व्यापारीकरणाला कसून विरोध

शिक्षण या मुलभूत हक्काबाबत कार्यकरणा-या शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विवेक कोरडे यांच्याशी केलेली बातचीत....
Full story
image

आंदोलन परंपरेचे मूळ संतांच्या चळवळीत

अडीच हजार वर्षाची वैदिक परंपरा नाकारणा-या संतांची चळवळ हा आंदोलन परंपरेचा मूलस्त्रोत आहे, अशी मांडणी प्रसिद्ध कवी प्रा. सुरेश शिंदे यांनी ‘मराठी संतांच्या अभंगांतील विद्रोह : संकल्पना व स्वरुप’ या प्रबंधात केली आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत....
Full story
image

प्रभाग बेरोजगारमुक्त करण्याचे प्रयत्न

‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक नितेश राणे यांच्यापासून प्रेरणा घेऊन 426 बेरोजगारांना नोक-या मिळवून देणा-या अश्वमेध फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल जाधव यांच्याशी केलेली बातचीत. ...
Full story
image

हवामान शास्त्राचे प्रशिक्षण देणार

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संस्थेचे संचालक बी. एन. गोस्वामी यांच्याशी बातचीत...
Full story
image

स्वकष्टार्जित निधीतून समाजोपयोगी प्रकल्प

फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक सामाजिक संस्थेच्या मुंबईतल्या कार्यालयाच्या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे रिजनल ग्रॅण्डमास्टर अ‍ॅड. वासुदेव मसुरेकर यांच्याशी केलेली बातचीत...
Full story