Home | विज्ञान तंत्रज्ञान

विज्ञान तंत्रज्ञान

पुरुष बनतात धूम्रपानामुळे मूर्ख

धूम्रपानाच्या दुष्परिणामांमध्ये आता आणखी एका दुष्परिणामाची भर पडली आहे. एका नव्या संशोधनानुसार धूम्रपानाचे मेंदूवरही दुष्परिणाम होत असून, जे पुरुष धूम्रपान करतात त्यांच्या मेंदूचा -हास धूम्रपान न करणा-या पुरुषांच्या तुलनेत अतिशय झपाटय़ाने सुरू होतो.
Full story

सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भारताने शुक्रवारी सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची शुक्रवारी ओदिशा येथे यशस्वी चाचणी केली....
Full story

अपु-या झोपेमुळे हृदयविकार, मधुमेहाचा धोका

ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही त्या व्यक्तींना हृदयविकार व मधुमेह यांसारखे आजार होण्याची शक्यता जास्त असते, असे एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे....
Full story

‘मनकवड्या’ उपकरणाची निर्मिती शक्य

एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतील लहरींचे विश्लेषण करून त्या व्यक्तीच्या मनात नेमके काय चालले आहे, हे ऐकणे शक्य होईल, असा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकाच्या पथकाने केला आहे....
Full story

विचार, भाषेला विद्युत प्रणालीत रूपांतरित करणे

विचार किंवा भाषेला मेंदू अत्यंत गुंतागुंतीच्या अशा विद्युत प्रणालीत रूपांतरित करतो. या विद्युत प्रणालीवर चालणा-या विद्युत लहरींचे विश्लेषण करून त्याचे पुन्हा ध्वनीच्या स्वरूपात म्हणजेच मूळ भाषेत रूपांतर करणे शक्य आहे, असे संशोधकांचे मत आहे....
Full story

प्राचीन जीवसृष्टीची माहिती देणारे सागरी गवत

पृथ्वीवरील सर्वात प्राचीन जीवसृष्टीची माहिती देणा-या प्राचीन सागरी गवताचा शोध लावल्याचा दावा जीवशास्त्रज्ञांनी केला आहे. समुद्रकिना-यांजवळ आढळणारी जैवविविधता ही सागरी गवतामुळे निर्माण होते, असे म्हटले जाते....
Full story

कृत्रिम हृदय लवकरच भारतात

‘हार्टमेट दोन’ या कृत्रिम हृदयाचे प्रत्यारोपण हृदयरोगींसाठी वरदान सिद्ध होत आहे. मात्र, ‘हार्टमेट दोन’ सध्या फक्त अमेरिका आणि काही युरोपीय देशांमध्येच उपलब्ध आहे. लवकरच ते आग्नेय आशियातही उपलब्ध होणार आहे....
Full story

सामाजिक समरसता मेंदूच्या आकारावर अवलंबून

कोणाशीही तुमची चटकन मैत्री होते का? तुमचा मित्रपरिवार बराच मोठा आहे का? तसे असेल तर त्याचा संबंध तुमच्या मेंदूतील एका विशिष्ट भागाशी आणि त्याच्या मोठय़ा आकाराशी असतो, असे शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. ...
Full story

आईच्या प्रोत्साहनामुळे मुले होतात तल्लख

मुले लहान असताना त्यांना लहान-मोठय़ा समस्यांमध्ये मदत करून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणा-या आईमुळे मुलांच्या मेंदूच्या विकासात भर पडतो आणि भावी आयुष्यात अशी मुले तल्लख बनतात, असे संशोधनात आढळले आहे...
Full story

जन्मजात हृदयविकाराचे गूढ उलगडणार?

उंदरांवर केलेल्या प्रयोगामध्ये हृदयविकार निर्माण करणा-या जनुकाचा शोध लागला असून, भविष्यात जन्मजात हृदयविकार बरा करणारा ‘जनुकीय स्विच’ बनवता येऊ शकतो, असा आशावाद शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे....
Full story