मराठी भावसंगीत समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे शुक्रवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना विविध गायक, संगीतकार यांनी वाहिलेली आदरांजली......
पद्मभूषण गौरवाचे मानकरी झाल्यावर म्हणूनच खळे यांनी सारे श्रेय त्यांच्या संगीतावर प्रेम करणा-या चाहत्यांना, रसिकांना देऊन टाकलं होतं. ‘मी जे काम केलं ते सगळ्यांनाच आवडलं, तुम्ही मला नावाजलंत, त्यामुळेच हा गौरव. तुम्हाला जर माझं गाणं आवडलं नसतं तर मी इथवर आलो असतो? तुमच्यामुळेच तर मी आहे..’, असे सांगण्याइतके ते विनम्र होते....
अभिजात मराठी भावसंगीताचं प्रतिनिधित्व करणारं खळेकाकांचं संगीत होतं. गजाननराव वाटवे, जी. एन. जोशी, जे. एल. रानडे यांनी भावगीतांची सुरुवात केली, असं मानलं तर ते परफेक्शनला नेलं खळेकाकांनी....
महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकरनारायण व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.
...
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी संगीतबद्ध केली. त्यांची ही अजरामर गीते.......
प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांचा ८४वा वाढदिवस कालच साजरा झाला. केवळ आपल्या अप्रतिम संगीतानेच नव्हे, तर आपल्या लोभस स्वभावानेही रसिकांची मनं जिंकणा-या, संगीताच्या दुनियेतल्या या अवलियाविषयी. ...
दादरला आमच्या घराजवळच्या मेळ्यात पहिल्यांदा मी गायलो असेन तेव्हा सहा वर्षाचा होतो.. पण बडोद्याला राहू लागल्यावर आणि ‘बडोदे संगीत विद्यालया’त फैयाजखाँकडून तालीम घेतल्यावर पुन्हा ललित-संगीत कळू लागलं, तेही मेळ्यांमधूनच. नाटय़गृहांमध्ये, रसिकांच्या खचाखच गर्दीत सादर होणा-या या मेळ्यांचा, मी गायलेल्या ‘वंदे मातरम्’ या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून मिळालेल्या शाबासकीचा संस्कार पुढल्या आयुष्यासाठी मोठा होता.. गेली साठ दशकं अव्याहतपणे कार्यरत असलेले संगीतकार श्रीनिवास खळे सांगताहेत ‘मुंबई-बडोदे- मुंबई’ या घडत्या कालखंडाच्या आठवणी..
...