Home | क्रीडाजगत | राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा

ऑल इज वेल

अनेक नकारात्मक बाबींमुळे चर्चेत आलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारताने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत दुसरे स्थान पटकावले आहे.
Full story

भारताला प्रथमच टेबलटेनिसमध्ये सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारताने टेबलटेनिसमध्ये प्रथमच सुवर्णपदक पटकावले आहे. ...
Full story

पदकतक्ता

 पदकतक्ता क्रमांकदेशसुवर्णरौप्यकास्यएकूण 1)ऑस्ट्रेलिया 735348174 2)भारत 382736101 3)इंग्लंड 375846141 4) कॅनडा 26173275 5) दक्षिण आफ्रिका 121110 33        ...
Full story
image

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत तिस-या स्थानावर

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील पदकसंख्येत इंग्लंडने भारतावर मात केल्यामुळे भारत पदकतक्त्यात तिस-या स्थानावर गेला आहे ...
Full story
image

हॉकीत भारताचे पदक निश्चित

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत मंगळवारी भारताच्या पुरुष हॉकी अंतिम फेरीत धडक मारून पदक निश्चित केले आहे. ...
Full story

डोपिंग चाचणीत राणी यादव दोषी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय अथलीट राणी यादव उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माईक फेनेल यांनी सांगितले....
Full story

भारताची `राष्ट्रकुल'मधील सर्वोत्तम कामगिरी

नेमबाजी, अथलेटिक्समध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकांमुळे भारताने राष्ट्रकुल स्पर्धतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. ...
Full story

भारताच्या खात्यात तिसावे सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी नेमबाज आणि बॉक्सर्स अपयशी ठरत असताना कृष्णा पुनियाने अथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावले. ...
Full story
image

29 सुवर्णपदकांसह भारत दुस-या स्थानी

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत प्रत्येकी पाच सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके पटकावत भारताने रविवारी पुन्हा दुसरे स्थान पटकावले. ...
Full story

राष्ट्रकुल स्पर्धेचे वेळापत्रक

 राष्ट्रकुल स्पर्धेचे वेळापत्रक  क्रीडाप्रकार तारीखठिकाणउद्घाटन सोहळा 3 ऑक्टोबरजवाहरलाल नेहरू स्टेडियमसमारोप सोहळा 14 ऑक्टोबरजवाहरलाल नेहरू स्टेडियमजलतरणडायव्हिंग10-13 ऑक्टो.डॉ. एसपीएम जलतरण कॉम्प्लेक्सशर्यती 4-9 ऑक्टोसिंक्रोनाइज्ड 4-9 ऑक्टोतिरंदाजी4-10 ऑक्टोयमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स/इंडिया गेटअ‍ॅथलेटिक्सट्रॅक ...
Full story