मायदेशात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजला सहज हरवणा-या भारताला ऑस्ट्रेलिया दौ-यात विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे.
भारतीय संघातील ‘रोटेशन’ पद्धतीनुसार सचिन तेंडुलकरला रविवारी (12 फेब्रुवारी) होणा-या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड वनडेतून विश्रांती दिली जाण्याची चर्चा आहे. ...
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाच धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेतील सलग दुसरा विजय मिळवला....
''केस जरी गेले असले तरी मी हार मानलेली नाही. मानसिक दृष्ट्या कणखर आहे'' असे युवराजने नमूद करत त्याने आपले छायाचित्रही ट्विटरवर टाकले आहे.
...
विक्रमादित्य सुनील गावस्कर यांना बुधवारी दुबईत आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’ने सन्मानित करण्यात आले. माजी कर्णधार आणि सहकारी कपिलदेव यांनी गावस्करांना ‘हॉल ऑफ फेम’ कॅप प्रदान केली.
...
-रशियाच्या मारिया शारापोवाने ओपन जीडीएफ सुएझ टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
तिस-या आणि अंतिम सामन्यात झिम्बाब्वेवर 202 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने वनडे मालिका 3-0 अशी जिंकली. कसोटीपाठोपाठ वनडेतही यजमानांनी पाहुण्यांवर अधिराज्य गाजवले. ...
पाकिस्तानचा ऑफ स्पिनर सईद अजमलच्या गोलंदाजी शैलीबाबतचे गूढ वाढतच आहे. ...
इंग्लंडचे बहुचर्चित फुटबॉल प्रशिक्षक फॅबियो कॅपेलो यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे इंग्लिश फुटबॉल असोसिएशनतर्फे (एफए) गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. ...
अधिकार या गोष्टीचा त्याग कोणीही सहजासहजी करत नाही. त्यामुळे वुल्फ अहवाल भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय), क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लिश क्रिकेट बोर्ड कशा प्रकारे स्वीकारतात, यावर त्याचं भवितव्य अवलंबून आहे....