Home | क्रीडाजगत | रन दणादण

रन दणादण

विश्वविजेत्या क्रिकेटपटूंना नॉयडात बंगले

वर्ल्डकप जिंकणा-या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव अद्याप चालूच असून राजधानीतील आम्रपाली बांधकाम कंपनीने संघातील सर्व क्रिकेटपटूंना बंगले देण्याची घोषणा केली आहे.
Full story

माझी सुवर्णसंधी हुकली- प्रवीण कुमार

वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भाग होण्याची सुवर्णसंधी आपण गमावली, अशी खंत वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने मंगळवारी व्यक्त केली....
Full story

भारतातील दिवस संस्मरणीय- गॅरी कर्स्टन

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची तीन वर्षे आयुष्यातील संस्मरणीय असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी मंगळवारी व्यक्त केले....
Full story

करिअरमधील सर्वात महत्त्वाची खेळी- गंभीर

क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील 97 धावांची खेळी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण होती, अशी भावना भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज गौतम गंभीर याने सोमवारी व्यक्त केली. ...
Full story

महेंद्रसिंग ढोणी सर्वोत्कृष्ट कर्णधार-सचिन

'माझ्या 21 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील महेंद्रसिंग ढोणी हा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे' असे सांगत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ढोणीचे जाहीर कौतुक केले. ...
Full story

पराभवाला माझे अपयश कारणीभूत- मुरली

क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध झालेल्या पराभवाला आपले अपयश कारणीभूत आहे, अशी कबुली श्रीलंकेचा ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन याने दिली. ...
Full story

झहीर, युवराज, सचिन जागतिक संघात

क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करून संघाला अजिंक्यपद मिळवून देणारे सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि झहीर खान यांचा समावेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक संघात झाला आहे. ...
Full story

कांगारुंवरील विजय हा टर्निंग पॉइंट- लक्ष्मण

गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर भारताने उपांत्यपूर्व फेरीत मिळवलेला विजय हा वर्ल्डकप स्पर्धेतील टर्निंग पॉइंट ठरला, असे मत भारताचा कसोटी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने रविवारी व्यक्त केले....
Full story

वर्ल्डकप जिंकणे हे ध्येयच होते- ढोणी

वर्ल्डकप जिंकायचाच हे लक्ष्य ठेवत त्यानुसार आखलेल्या नियोजनामुळे हा विजय मिळवू शकलो अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी याने सामन्यानंतर व्यक्त केली....
Full story

राष्ट्रपतींच्या हस्ते टीम इंडियाचा सत्कार

तब्बल 28 वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकून इतिहास घडवणा-या भारताच्या क्रिकेट संघाचा रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला....
Full story