Home | हार आणि प्रहार

हार आणि प्रहार

डर्टी पिक्चर!डर्टी मिडिया!

नागपुरमध्ये ‘डर्टी पिक्चर’च्या घटनेमुळे डर्टी मिडियाचे अंग चर्चेत आल्याचे मत `प्रहार'चे सल्लागार संपादक आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.
Full story

बालाजी (अ)प्रसन्न, म्हणून `सकाळ'चे शिंतोडे

दैनिक `सकाळ'च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीसंबंधी दैनिक `प्रहार'चे सल्लागार संपादक तसेच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केलेला खुलासा... ...
Full story

अस्वस्थ विरोधक, घायाळ शिवसेना

हिवाळी अधिवेशनात पराक्रम गाजवता येईल, हा विरोधी पक्षांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे, अशी टीका `प्रहार'चे सल्लागार संपादक नारायण राणे यांनी केली आहे....
Full story

उद्धवच करतोय महापालिका उद्ध्वस्त!

मुंबई महापालिकेतील घोटाळे `प्रहार'च्या माध्यमातून नगरविकास खात्यासमोर आणू, असा इशारा सल्लागार संपादक नारायण राणे यांनी दिला आहे. ...
Full story

हे षड्यंत्र द्वेषापोटीच

जनतेचे कोणतेच प्रश्न शिल्लक राहिले नसल्यामुळे शिवसेनेने चिंटू शेखला हाताशी धरून कारस्थाने रचून एक प्रकरण मीडियाला मिळवून दिले आहे...
Full story
image

कार्याध्यक्षांचे कुजके कपट-कारस्थान

शिवसेना कार्याध्यक्षांच्या कुजक्या कल्पनेप्रमाणे सध्या शिवसेनेकडून काही चॅनेलवाल्यांना हाताशी धरून नारायण राणे यांच्या विरोधात कारस्थान रचण्यात आले आहे....
Full story

जनहित आधी, सत्ता व पदे नंतर!

मला लाभलेल्या पदाचा व सत्तेचा उपयोग मी नेहमी जनता जनार्दनासाठी करतो असे महसूलमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. ...
Full story

मुंबईच्या भुकेचे काय?

एका बाजूला आपण झोपडय़ांना संरक्षण देत आहोत आणि दुस-या बाजूला मुंबईचे शांघाय करण्याच्या घोषणा करत आहोत. त्याच वेळी तिस-या बाजूला मुंबईमध्ये रोज नव्या झोपडय़ा उभारण्याचे कामही सुरू आहे. या सर्व प्रकारामध्ये मुंबईचे नक्की काय होणार आहे, असा प्रश्न माझ्यासारख्या मुंबईवर प्रेम करणा-या नागरिकाला आणि लोकप्रतिनिधीला पडतो....
Full story

नाचता येईना, अंगण वाकडे

शिवसेनेची अधोगती बघता उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवे, असा टोला महसूलमंत्री नारायण राणे यांनी हाणला आहे. ...
Full story
image

शिवसेनेचे अपयश मराठी माणसांच्या माथी का?

शिवसेनेच्या अपयशाचे खापर मराठी माणसांच्या माथी फोडणा-यांवर दैनिक प्रहारचे सल्लागार संपादक नारायण राणे यांचा खणखणीत प्रहार......
Full story