Home | व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल

व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल

मिशन व्हॅलण्टाइन

हो, हल्ली व्हॅलण्टाइन डे म्हणजे एक मिशनच झालाय. अगदी परीक्षेलाही करावी लागत नाही एवढी तयारी या दिवसासाठी करावी लागते. हे एक युद्धच जणू! फरक इतकाच की ते देशासाठी नाही तर आम्ही आमच्या प्रेमासाठी करतो. कुणी आठवडाभर, कुणी महिनाभर तर कुणी वर्ष-वर्षभर त्यासाठी तयारी करतात. गंमत म्हणजे परीक्षा आणि ‘निक्काल’ही एकाच दिवशी!
Full story

ख्वाइशें अपनी अपनी

दोघांची ख्वाईशे......
Full story

प्रेमासाठी वाटेल ते..

दिल का हाल सांगण्यासाठी योग्य दिवस आणखी दुसरा कुठला? तुमचं तुमच्या जोडीदारावर प्रेम आहे आणि तुम्ही ते व्यक्त करता हे सर्वात महत्त्वाचं. कॉलेजियन्स या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पण या भावना व्यक्त करताना घाई करू नका! एकूण काय, काही तरी करा पण जरा हटके.. ‘‘सो, एन्जॉय धीस सीझन ऑफ द लव्ह.. फुलेस्ट’’...
Full story

व्हॅलण्टाइन प्रेडिक्शन

बाबा प्रेमदासने सांगितलेले भविष्य.......
Full story

मंडे इज लकी डे!

विशेष म्हणजे यंदा व्हॅलण्टाइन डे सोमवारी आल्याने त्यांच्यासाठी ‘मंडे इज लकी डे’ ठरणार आहे. ...
Full story

‘घोटालो’ने जमवली जोडी..

घोटालो’ नावाचं गुजराती नाटक होतं. त्यात मी नवरा आणि ती बायकोच्या भूमिकेत होती. एकतिशीपर्यंत तिच्यासोबत नवरा-बायकोच्याच भूमिकेची बरीच नाटकं केली. तेव्हा हे नाटक आयुष्यातही उतरलं तर बरं होईल, असा विचार करून प्रपोज केलं. पण ती हिंमत करायला पाच वर्ष लागली. मी आयुष्याची गोल्डन ज्युबिली गेल्या वर्षीच पूर्ण केलीय, हे माहितीय का तुला? असा उलटा सवाल तिनं केला आणि प्रस्ताव धुडकावला. मीही जिद्दी पारशीच होतो. शादी बनावेगा, तो उसकेच साथ. शेवटी सूत जुळलं..’’ गोष्टीवेल्हाळ जमशेदजी आठवणी सांगण्यात रंगून गेले होते. ...
Full story

लव्ह नेट

प्रेमपत्रांचा जमाना कधीचाच सरला.. ग्रीटिंग कार्डाचं महत्त्व काळाच्या ओघात आपोआप ओसरलं आणि आता एसएमएस, ई-मेलची पद्धतही जुनी होऊ लागली आहे. फेसबुकच्या ‘वॉल’वर प्रेमाची जाहीर कबुली हे यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला प्रेम व्यक्त करण्याचं प्रमुख व्यासपीठ बनलं आहे....
Full story

किसीको अंदाजा न हुआ उनके प्यार का!

त्यानं त्याच्या कलेवर प्रेम केलं.. तिनं त्याच्या कलेच्या साधनेवर प्रेम केलं.. तो विलायती साहेब तर ती मराठमोळी आदिवासी तरुणी.. दोघांमध्ये निस्सीम प्रेम होतं.. त्या प्रेमाची उंची मात्र कर्मठ समाजाला कळू शकली नाही...
Full story
image

व्हायोलन्स अ‍ॅट व्हॅलेंटाइन

आज ‘व्हॅलेंटाइन्स डे’. ‘लव्हरबॉय’ शाहरुखची कलाकृती संत-सज्जनांच्या महाराष्ट्रात आज धुमाकूळ घालतेय. दोन राजकीय पक्ष खानाच्या एका वाक्यासरशी शक्तिप्रदर्शनाला उतरले. यात ‘माय नेम इज सामान्य माणूस’ म्हणत स्वत: चं अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणा-या जनतेचे प्रश्न कोणा एका कोप-यात दडून बसले. ‘माय नेम इज खान’वरून राजकीय झटापट झाली. त्याऐवजी महागाईचा किंवा तरुण पिढीच्या रोजगारीचा प्रश्न तेवढ्याच तीव्रतेने, सर्वस्व पणाला लावून सोडवला गेला तर..?...
Full story

प्रेमाची चौथी मिती

‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या निमित्ताने प्रेमकवी म्हणून प्रसिद्ध असलेला आजचा युथ आयकॉन संदीप खरे याने आपल्या प्रेमविचारांना करून दिलेली मोकळीक....
Full story