मुक्ता
अंधांची प्रकाशवाट
30 July, 2009 07:35:00 AM
अंधांची काठी बनण्यासाठी समाजातून खूप कमी जण पुढे येतात. यासाठी तरूण-तरूणींना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानेच परिमला भट यांनी ‘स्नेहांकित’ संस्थेची स्थापना केली. शिक्षण घेण्याच्या तळमळीने धडपडणा-या अंध विद्यार्थ्यांना ‘स्नेहांकित’नं मोठं बळ दिलं आहे.
सास की सून
30 July, 2009 07:30:00 AM नोकरदार सून आहे.. पैसे कमावते म्हणून तोरा मिरवणं योग्य नाही. घरी तुमच्या अनुपस्थितीत सासूबाई करत असलेलं कामंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांचा मान राखाल तर तुम्हालाही सन्मान मिळेल. ...खोळंब्याचे मोदक
30 July, 2009 07:50:00 AM स्वयंपाकात कितीही एक्सपर्ट असली तरी प्रत्येक सुगरणीच्या ‘रेसिपी मेकिंग’मध्ये केव्हा ना केव्हा गडबड होतेच. अशी फसलेली रेसिपी आणि तिचं मेकिंग नंतर ‘धम्माल किस्सा’ सांगताहेत आमच्या वाचक सविता तांबे. ...वह सुबह आयेगी...
23 July, 2009 08:15:00 AM गेली कित्येक र्वष तिच्या सक्षमीकरणासाठी आपण लढत आहोत. पण अजूनही ती जोखडातच आहे.‘वो सुबह कभी तो आयेगी..’ या एकाच विश्वासावर प्रत्येक स्त्रीची वाटचाल सुरू आहे....हि-यांनाही लाभणार बँडचे कोंदण
23 July, 2009 08:00:00 AM सातासमुद्रापार विशेषत: युरोपमध्ये हि-यांसाठी चोखंदळ ग्राहकवर्ग असताना भारतात केवळ या हमीअभावी आणि योग्य माहितीअभावी हि-यांची बाजारपेठ विकसित झालेली नाही. नेमकी हीच त्रुटी ‘डिव्हाइन कट’ या प्रमाणित हि-यांनी दूर केली आहे. ...दाक्षिणात्य शिरा
15 July, 2009 09:25:00 PM शिरा करण्यासाठी इडलीचा रवा वापरल्याने झालेली फजिती सांगतेय प्रिया बापट....प्रवाहाच्या विरोधात
15 July, 2009 09:19:00 PM प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचं बळ असणारी. स्वयंसिद्धा.. कुटुंब, व्यवसाय वा नोकरी दोहोंचा उत्तम समन्वय साधून मोकळ्या आकाशात उंच भरारी घेणारी. स्वयंसिद्धाची ढोबळमनाने आपण केलेली ही व्याख्या. परंतु प्रत्येक कुटुंबात एक स्वयंसिद्धा दडलेली असते. तिचं अस्तित्व जाणवूनही ती अनेकदा दुर्लक्षितच राहते. ...ना खिचडी ना वडा
02 July, 2009 07:45:00 AM ना खिचडी ना वडा अशी पसलेली पाककृतीचा किस्सा सांगताहेत अश्विनी एकबोटे. ...मोस्ट कमेंटेड
















































































































राशीभविष्य