PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: घाटकोपरमध्ये भीषण आग घाटकोपरमध्ये भीषण आग ================================================================================ प्रहार on 09 March, 2010 02:35:00 PM मुंबई- घाटकोपरच्या नारायण नगर भागात भीषण आग लागली आहे. या भागातील बारगनी गल्लीत ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. जीवितहानीचे कोणतेही वृत्त नाही.