एअरटेलच्या गॅलरीची मनसेकडून मोडतोड
मोबाइल फोनवरील घोषणा मराठीतून देण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील एअरटेलच्या मोडतोड केली आहे.
ठाणे- मोबाइल फोनवरील घोषणा मराठीतून देण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील एअरटेलच्या मोडतोड केली आहे. ठाण्यातील नौपाडा भागातील एअरटेल गॅलरीची मनसे कार्यकर्त्यांनी मोडतोड केली.
मोबाईल फोनवरील घोषणा मराठीतून देण्यात याव्यात असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु त्यानंतरही एअरटेल कंपनीच्या घोषणा मराठीतून दिल्या जात नसल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी गॅलरीची मोडतोड केली.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा