पहिले पान | महामुंबई | 26/11 खटल्याच्या सुनावणीस गृहमंत्री उपस्थित

26/11 खटल्याच्या सुनावणीस गृहमंत्री उपस्थित

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीस राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आणि गृह राज्यमंत्री रमेश बागवे न्यायालयात उपस्थित होते.

मुंबई- मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीस मंगळवारी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आणि गृहराज्यमंत्री रमेश बागवे न्यायालयात उपस्थित होते.

साधारण दीड तास न्यायालयात उपस्थित राहून सरकारी पक्षाचा युक्तीवाद त्यांनी ऐकला. त्याचप्रमाणे त्यांनी विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांच्यासोबत चर्चा केली व खटल्याच्या सद्यस्थितीबद्दल माहिती घेतली. 

या खटल्याच्या अंतिम युक्तीवादाला विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी आरंभ केला आहे. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0