छोटा पांडे सीबीआयच्या हवाली
पवनराजे निंबाळकर हत्या खटल्यातील एका संशयिताला उत्तर प्रदेश पोलिसांनी सीबीआयच्या हवाली करण्यात आला आहे.
मुंबई- पवनराजे निंबाळकर हत्या खटल्यातील एका संशयिताला उत्तर प्रदेश पोलिसांनी सीबीआयच्या हवाली करण्यात आला आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येसाठी छोटा पांडे याने शस्त्रे पुरवली असावीत अशा संशयावरून महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली होती.
पांडेला सीबीआयच्या हवाली करण्यासाठीच्या प्रक्रियेला एक महिना लागला असून गुरुवारी दुपारी सीबीआयचे अधिकारी त्याला न्यायालयात हजर करणार आहेत.
छोटा पांडे हा शार्पशूटर असून खासदार शहाबुद्दीन यांच्याशी त्याची जवळीक असल्याचे म्हटले जाते.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा