पहिले पान | महामुंबई | लोअर परळमध्ये आग

लोअर परळमध्ये आग

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

लोअर परळ येथील बावला मशिदीजवळ असलेल्या इराणी चाळीतील एका खोलीला शुक्रवारी सकाळी आग लागली.

मुंबई- लोअर परळ येथील बावला मशिदीजवळ असलेल्या इराणी चाळीतील एका खोलीला शुक्रवारी सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या चार गाड्या आणि चार पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले होते.  ही आग तत्काळ आटोक्यात आल्याचे अग्नीशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0