पहिले पान | महामुंबई | नेरुळमध्ये स्कूल बसच्या धडकेत मुलगी ठार

नेरुळमध्ये स्कूल बसच्या धडकेत मुलगी ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

नेरुळमधील सेक्टर क्रमांक 23 मध्ये सेंट ऑगस्टीन शाळेच्या बसने दोघा भावंडांना धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये मुलगी जागीच ठार झाली.

नवी मुंबई- नेरुळमधील सेक्टर क्रमांक 23 मध्ये सेंट ऑगस्टीन शाळेच्या बसने शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास दोन भावंडांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात  अमिन शेख (2) ही जागीच ठार झाली. तिचा भाऊ अब्दुल शेख (7) हा गंभीर जखमी झाला असून त्याला डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरुळ सेक्टर क्रमांक 23 येथील नागेश्वर तलाव परिसरात अमिन आणि अब्दुल दुकानात चालले होती. त्याचवेळेला सेंट ऑगस्टीन शाळेची बसने या दोघांना धडक दिली. यामध्ये  अमिन जागीच झाली  तर अब्दुल गंभीर  झाला. याप्रकरणी बसचालक फारर झाला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0