वीज आयोगाचे सल्लागार बदलण्याची प्रक्रिया सुरू
07 September, 2010 10:51:00 AM
चिंतामणी भिडे
फॉन्ट साईज
राज्य वीज नियामक आयोगाला विविध कायदेशीर बाबींसाठी सल्ला देणा-या सल्लागारांबद्दल‘महावितरण’तसेच ‘आहार’सारख्या संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर अखेरीस आयोगाने नव्या सल्लागारांच्या नियुक्तीसाठी निविदा मागवल्या आहेत.
:
Facebook
Twitter
Google
MySpace Google+
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा