भाजपमधील बंडखोरांचे निलंबन
महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणा-या मुंबईच्या चार विद्यमान आणि दोन माजी नगरसेवकांना भारतीय जनता पक्षाने मंगळवारी निलंबित केले.
मुंबई- महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणा-या मुंबईच्या चार विद्यमान आणि दोन माजी नगरसेवकांना भारतीय जनता पक्षाने मंगळवारी निलंबित केले.
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान सुरू असतानाच भाजपने सरचिटणिस आणि माजी नगरसेवक पराग अळवणी (वॉर्ड क्रमांक- 80) यांच्यासह नगरसेवक जयश्री करात (वॉर्ड क्रमांक-143), नगरसेवक अरविंद बने (वॉर्ड क्रमांक-212), नगरसेवक विश्वनाथ मस्के (वॉर्ड क्रमांक-98), आणि नगरसेवक जनक सांगवी (वॉर्ड क्रमांक-219) यांना निलंबित करण्यात आले आहे. माजी नगरसेवक अरविंद परमार (वॉर्ड क्रमांक-216) यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहीत यांनी सांगितले.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा