PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
सँडहर्स्ट रोडजवळ लोकल बंद, मध्य रेल्वे विस्कळीत
						<description>सीएसटीहून कल्याणकडे जाणा-या लोकलमध्ये सँडहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत विस्कळीत झाली. </description>
2003 मुंबई बॉम्बस्फोट- तिघांची फाशी कायम
						<description>मुंबईत 2003 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी तिघा आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोतर्ब केले. </description>
युतीला विकास नको, सोन्याचे अंडे हवे!
						<description>मुंबईबाहेरचे जग माहीत नसलेले मुंबईचा विकास कसा करणार, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लगावला. </description>
तिघांच्या भांडणात चौथ्याचे नुकसान
						<description>‘महानिर्मिती’कडून अपेक्षित वीजनिर्मिती होत नसल्याने खासगी कंपन्यांची महागडी वीज घ्यावी लागते, असे ‘महावितरण’चे म्हणणे असले तरी ‘महानिर्मिती’च्या मते या स्थितीला ‘महापारेषण’ ही वीजवहनाची जबाबदारी असलेली सरकारी कंपनीच कारणीभूत आहे.</description>
गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मते नोंदवा
						<description>यंदाच्या गणेशोत्सवात मूर्तीची उंची जमिनीपासून ट्रॉलीसह १८ फूट ठेवण्याचा निर्णय नुकताच मूर्तीकारांनी घेतला होता.</description>
दिरंगाईमुळे केईएममध्ये रुग्णाचा मृत्यू
						<description>उपचारात दिरंगाई होऊन रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी एका परिचारिकेस मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री केईएम रुग्णालयात घडली. </description>
कोकण रेल्वे प्रवाशांची वैतागवाडी संपणार
						<description>सीएसटीहून कोकणात निघालेली एक्स्प्रेस पनवेलपर्यंत वेगाने जाते, पण पनवेल ते रोहा कूर्मगतीने धावते.. कोकणातून मुंबईला येतानाही हाच अनुभव येत असल्याने ‘नको हा प्रवास’ असे वाटणा-या कोकणवासीयांची ‘वैतागगाडी’ जूनपासून कायमची बंद होणार आहे. </description>
कल्याणमध्ये शाळांना यापुढे मुबलक पाणी
						<description> कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नव्या बांधकामांना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात आले आहे. असे असताना आता महापालिका शाळांमध्ये रेनवॉटरचा प्रयोग राबवण्यात येणार असून, त्यासाठी शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकात 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे</description>
ठाण्यात निवडणूक प्रचारासाठी नोटांचा खेळ
						<description>प्रचाराच्या रणधुमाळीचे अखेरचे पाच दिवस उरल्याने उमेदवारांनी पक्षावर विसंबून न राहता ‘अर्थ’कारणाच्या थेट संपर्कातून मतदारांना भुलवण्यास सुरुवात केली आहे. </description>
रिपाइंला ‘हाता’चा फटका, ‘हत्ती’चा झटका
						<description>शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती प्रचाराचे ढोल बडवत असले तरी, आठवले यांची आरपीआय दलित मतांपासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत. </description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>