पहिले पान | महामुंबई

महामुंबई

बंडखोरांना समजावण्यात रात्र उलटली..

05 February, 2012 10:45:00 AM
उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या रात्री बंडखोर आणि अपक्षांची मने वळवण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांमध्ये सुरू होते.

आरोपी मृत्यू:सात पोलिसांवर गुन्हा दाखल

05 February, 2012 10:43:00 AM उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या कोठडीत झालेल्या आरोपीच्या मृत्यूप्रकरणी सीआयडीने केलेल्या चौकशीनंतर 7 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...
आणखी वाचा

डीसी-एसी म्हणजे काय?

04 February, 2012 09:30:00 PM आपण घरात आणि व्यावसायिक कामांसाठी जी वीज वापरतो ती ‘एसी’ प्रणाली आहे.तंत्रज्ञानाच्या भाषेत ‘डीसी’ म्हणजे ‘डायरेक्ट करंट’ आणि ‘एसी’म्हणजे ‘अल्टरनेट करंट’. ...
आणखी वाचा

पश्चिम रेल्वेवर ‘महाजम्बोब्लॉक’

04 February, 2012 09:38:00 PM प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने रविवारी महाजम्बोब्लॉकच्या काळात विशेष 124 लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे....
आणखी वाचा

बंडखोर रिंगणातच!

04 February, 2012 09:42:00 PM पक्षाने केलेल्या मनधरणीला भिक न घालता बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने अनेक राजकीय पक्षांचे टेन्शन वाढले आहे. ...
आणखी वाचा

रविवारपासून चर्चगेट ते विरार 'एसी' लोकल

04 February, 2012 08:30:00 PM डीसी लोकलची शेवटची फेरी शनिवारी वांद्रे ते चर्चगेटदरम्यान होत असून रविवारी विलेपार्ले ते चर्चगेट डीसी मार्गाचे पूर्णपणे एसी प्रवाहात रुपांतर होत आहे. ...
आणखी वाचा

सेव्हन हिल्सची पालिकेला ऑफर

04 February, 2012 10:49:00 AM तीनशे खाटांची वेगळी इमारत बांधून ती पालिकेला हस्तांतरीत करण्याची तसेच इथल्या रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्या सेव्हन हिल्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांकरवी करून घेण्यासाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये प्रवेशाची मुभा देत असल्याचा प्रस्ताव सेव्हन हिल्सने उच्च न्यायालयात बोलून दाखवला....
आणखी वाचा

चर्चगेट-डहाणू लोकलसाठी 50 कोटींचा खर्च वाया

04 February, 2012 10:46:00 AM चर्चगेट ते डहाणूपर्यंत लोकल सुरू करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी पश्चिम रेल्वे आटापिटा करत असली तरी या मार्गावर चालवण्यासाठी पुरेसे ‘रेक’ नसल्याने ही सेवा सध्या तरी सुरू होण्याची शक्यता नाही....
आणखी वाचा

मोबाइल तिकिटास प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

04 February, 2012 10:40:00 AM मोबाइलद्वारे लोकलची तिकीटे ‘बुक’ करण्याची योजना रेल्वेने आखली असली तरी त्याला मुंबईकर प्रवाशांना फारसा प्रतिसाद दिलेला नाही. ...
आणखी वाचा

कोळी समाजाची छुपी फसवणूक

04 February, 2012 10:26:00 AM महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडले असले तरी, मुंबईचे आद्य रहिवासी असलेल्या कोळी समाजाकडे मात्र सा-याच पक्षांनी कानाडोळा केला आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 11532 | displaying: 91 - 100