PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महामुंबई प्राध्यापक आंदोलनप्रकरणी काय पावले उचलली? ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 11:30:00 AM राज्यातील 10 विद्यापीठांमधील प्राध्यापक आणि अध्यापकांनी पुकारलेल्या आंदोलनाप्रकरणी तोडगा काढण्यासाठी सरकारने नेमकी काय पावले उचलली, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 25 मेपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लॉटरी काढाल तर खबरदार! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 11:20:00 AM सर्व गिरणी कामगार व वारसांना मोफत घर व घराची हमी दिल्याशिवाय लॉटरी काढाल तर खबरदार! असा इशारा देत सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने शुक्रवारी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला होता. अल्पसंख्याक आयोगातर्फे कैद्यांसाठी ‘कायदेविषयक मदत केंद्र’ ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 12:20:00 PM राज्यभरातील मुस्लिम अल्पसंख्याक कैद्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांना चांगले वकील मिळत नाहीत. त्यासाठी अल्पसंख्याक आयोगातर्फे ‘कायदेविषयक मदतकेंद्र’ निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी शुक्रवारी केली याच वर्षात मोनोरेल नक्की! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 09:35:00 AM येणार की नाहीच येणार अशा शक्या-शक्यतांच्या रुळांवरून आतापर्यंत अनिश्चिततेचा प्रवास करणारी मोनो रेल या डिसेंबरपर्यंत नक्की येणार आहे. महापालिकेतही आता मनसे नगरसेवकांची हजेरी ================================================================================ गणेश पोखरकर on 19 May, 2012 11:00:00 AM विधीमंडळाच्या धर्तीवर आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभांनाही नगरसेवकांची हजेरी नोंदवण्याचा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना राबवणार आहे. डोंबिवलीत शिवसेनेला अखेर शहरप्रमुख मिळाला ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 10:50:00 AM महापालिका निवडणुकीत मनसेच्या वाढत्या वर्चस्वामुळे घायाळ झालेल्या शिवसेनेने तब्बल दोन वर्षानंतर डोंबिवली शहरप्रमुखपदी प्रभाकर चौधरी यांची नियुक्ती केली आहे. ‘देयके नष्ट केल्याची चौकशी होणार’ ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 10:45:00 AM केडीएमसीच्या संगणकातून पाणी अणि कराची कोट्यवधी रुपयांची बिले काढून टाकल्याचा (डिलीट) धक्कादायक प्रकार कॅगच्या अहवालात उघड झाला आहे केडीएमसीत प्रशासकीय राजवट लागू करा! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 11:11:00 AM सर्वसाधारण सभेत करण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी होत नसेल तर सभाच बंद करा आणि प्रशासकीय राजवट लागू करा, मग सगळे निर्णय आयुक्तांनी घ्यावेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाची खरडपट्टी काढली. ठाणे स्थायी समितीवर आज शिक्कामोर्तब? ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 11:06:00 AM ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची यादी दुरुस्ती व शिक्कामोर्तब करण्यासाठी सभागृहासमोर ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका सचिवांना दिले. नाहटा कोकण विभागाचे आयुक्त, तर गगराणी एमआयडीसीचे सीईओ ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 18 May, 2012 10:55:00 PM भारतीय प्रशासन सेवेतील आठ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या असून मराठी भाषा विभागाचे सचिव विजय नाहटा यांची बदली कोकण विभागीय आयुक्त म्हणून झाली आहे.