04 February, 2012 10:12:00 AM
भविष्यात मुंबईला सामो-या जाव्या लागणा-या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूटच्या (व्हीजेटीआय) विद्यार्थ्यांनी पर्याय शोधलाय तो ठाण्याचे खारे पाणी गोडे करण्याचा.
03 February, 2012 06:00:00 PM
काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध बेछूट टीका-टिपणी करणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तोंडाला जरा लगाम द्यावा अशा कानपिचक्या शरद पवार यांनी दिल्या....
04 February, 2012 03:30:00 AM
उमदेवारी याद्यांच्या घोळात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेल्यांचा भाव शनिवारी चांगलाच वधारला होता. बंडोबांनी उमेदवारी अर्ज मागे घावा, यासाठी सर्वच पक्षांचे अधिकृत उमेदवार आणि नेते, पदाधिकारी त्यांची मनधारणी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र शुक्रवारी ठाण्यात पाहायला मिळाले. ...
03 February, 2012 07:45:00 PM
मुंबई उच्च न्यायालयाने मनसेच्या 13 फेब्रवारी रोजीच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याला शुक्रवारी ‘रेड सिग्नल’ दिला....
04 February, 2012 10:22:00 AM
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळात परंपरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे....
03 February, 2012 10:50:00 AM
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच आरक्षित प्रभागातून निवडणूक लढवणा-या उमेदवारांची जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे....
03 February, 2012 10:45:00 AM
ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपची युती असली तरी या दोन्ही पक्षात सारंच काही आलबेल नाही. दोन्ही सत्ताधारी पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याचे पाहायला मिळत आहे....
03 February, 2012 10:45:00 AM
आगामी महापालिका निवडणुकांत आपली नौका बुडणार असे दिसताच ‘बुडत्याला काडीचा आधार’ म्हणत शिवसेनेने रिपाइंपुढे पदर पसरून ‘महायुतीची’ घोषणा केली....
03 February, 2012 10:45:00 AM
पुण्यात स्वारगेट येथे गेल्या आठवडय़ात चालक संतोष माने याने घातलेल्या हैदोसानंतर जागे झालेल्या एसटी महामंडळाने चालकांची शारीरिक आणि मानसिक तपासणी करण्यासाठी तांत्रिक समिती नेमली. मात्र या समितीची पहिली बैठक महत्त्वाच्या चर्चेविनाच आटोपली....
03 February, 2012 10:40:00 AM
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. ...