PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महामुंबई प्राध्यापक संघटनांचे आंदोलन अखेर मागे ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 18 May, 2012 05:25:00 PM गेल्या 52 दिवसांपासून सुरू असलेले राज्यातील प्राध्यापक संघटनांचे आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले. बेस्टची वीज महागली ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 17 May, 2012 09:30:00 PM परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी बेस्टच्या वीज दरात वाढ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. अब्रू ही मालमत्ता नव्हे! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 18 May, 2012 12:06:00 PM लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेची फसवणूक व बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या 27 वर्षीय गिरीश म्हात्रेला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. बदनामीकारक पुस्तके का वाटली जातात? ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 18 May, 2012 11:59:00 AM अण्णांच्या सभेतच काँग्रेसची बदनामी करणारी पुस्तके का वाटली जातात, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य ही स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे सांगितले. पाण्याऐवजी नळातून निघाले साप ================================================================================ प्रहार प्रतिनिधी़ on 18 May, 2012 10:47:00 AM पाणी भरण्यासाठी नळ चालू केला आणि त्यातून पाण्याऐवजी सापच बाहेर आला तर.. बाप रे! सुट्टीची धमाल.. छाव्यांचीही! ================================================================================ विनोद पितळे on 18 May, 2012 11:50:00 AM ‘बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ म्हणत बालपणाचा आनंद मनसोक्त लुटणा-या मुलांप्रमाणेच लिटिल शोभा, गोपा आणि जेस्पा या तिघा भावंडांचीही सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लायन सफारीत फुलटू धम्माल चालली आहे. भिवंडीतील टाटा कंपनीचे गोदाम आगीत भस्मसात ================================================================================ प्रहार वार्ताहर on 18 May, 2012 11:24:00 AM मुंबई-नाशिक महामार्गवर असलेल्या कुकसा-बोरिवली येथे टाटा कंपनीच्या गोदामाला शुक्रवारी पहाटे मोठी आग लागल्याने ते भस्मसात झाले. ठाणे जिल्ह्यातील गोठे सौर कंदिलांनी उजळणार ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 18 May, 2012 11:23:00 AM भारनियमनाचा फटका गोठेमालकांना बसू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील नोंदणीकृत गोठ्यांमध्ये सौरकंदील बसवण्यास सुरुवात केली आहे. नूरिया हवेलीवालाला परदेश दौ-याची परवानगी ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 18 May, 2012 11:55:00 AM दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी हाकून एका पोलिसासह दोघांना चिरडणा-या अनिवासी भारतीय नूरिया हवेलीवाला हिला परदेश दौ-याची परवानगी देण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या शाळेत वर्ग भरलेच नाहीत ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 18 May, 2012 11:21:00 AM पालकमंत्री गणेश नाईक यांनी 15 ऑगस्ट 2011 रोजी उद्घाटन केलेल्या कळवा येथील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीत इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरूच न झाल्याची बाब गुरुवारच्या जनता दरबारात उघडकीस आली आहे.