महामुंबई
डोंबिवलीत शिवसेनेला दोन वर्षापासून शहरप्रमुख मिळेना
15 May, 2012 02:05:00 AM
तब्बल दोन वर्षे उलटूनही शिवसेनेला डोंबिवलीत शहरप्रमुख नेमता आलेला नाही.
उल्हासनगरातील तीन हजार कुटुंबे बेघर होण्याच्या मार्गावर
15 May, 2012 01:50:00 AM उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील 150 इमारती पालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. या इमारतींच्या दुरुस्तीसाठी किंवा रहिवाशांसाठी ठोस पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात इमारतींमध्ये राहण्याचा धोका असल्याने या इमारतीतील जवळपास तीन हजार कुटुंबे बेघर होण्याची शक्यता आहे....पालिकेतील सत्ताधा-यांची केविलवाणी धडपड
15 May, 2012 01:40:00 AM गेल्या वर्षभरात समस्या, घोटाळे, आंदोलने, वादग्रस्त निर्णय आदींनीच केडीएमसी गाजत असतानाच आता दुस-यांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधा-यांची केविलवाणी धडपड अनेकदा उघड झाली आहे. ...गौतम व्होराची जामिनावर सुटका
14 May, 2012 07:55:00 PM अरुण कुमार टिकु यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या स्टॉक ब्रोकर गौतम व्होराची मुंबई उच्च न्यायालयाने 30 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली....मध्य रेल्वे दीड तास विस्कळीत
14 May, 2012 07:40:00 PM मध्य रेल्वेच्या आटगाव व खर्डी स्थानकांदरम्यान तानशेतजवळ डाउन मार्गावर सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला....चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्गची बाजी
14 May, 2012 08:15:00 PM महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राज्यात सर्वाधिक 88.37 टक्के निकाल लागला असून त्याखालोखाल वर्धा जिल्ह्याचा निकाल 80.33 टक्के आहे....मुंबईतील 2,881 रिक्षांना ई-मीटर
14 May, 2012 11:50:00 AM रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यास नकार देणारे रिक्षाचालक आरटीओच्या नियमांमुळे आणि न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर ताळ्यावर आले आहेत. इलेक्ट्रॉनिक मीटर (ई-मीटर) बसवण्यासाठी आता आता रिक्षाचलाक आरटीओ कार्यालयासमोर रांगा लावत असून, आतापर्यंत तब्बल 2 हजार 881 मीटर बसवण्यात आले आहेत. ...आता राष्ट्रवादी युवती काँग्रेस
14 May, 2012 11:48:00 AM राजकारणात गुणवान आणि प्रशिक्षित महिला आणि तरुणींचे प्रमाण वाढावे, त्यांची सकारात्मक मानसिकता बनावी तसेच, सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देऊन नवे राजकीय नेतृत्व तयार करण्याच्या उद्देशाने येत्या 10 जून रोजी राष्ट्रवादी युवती काँग्रेस विभागाची स्थापन केली जाणार आहे. ...उद्यानाचा गेट कोसळला
14 May, 2012 11:35:00 AM कॅम्प-चार येथील वसिटा कॉलनीतील उद्यानाचा गेट रविवारी सायंकाळी कोसळल्याने चार मुले गंभीर जखमी झाली. ...निरंजन डावखरे यांना काँग्रेसचा पाठिंबा
14 May, 2012 11:34:00 AM विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा मुलगा निरंजन यांना कोकण पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे ठाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे तूर्तास तरी निरंजन डावखरे यांचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे. ...मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य