PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महामुंबई ‘बेस्ट’चे महिन्याला दोन कोटींचे नुकसान ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 23 May, 2012 11:47:00 AM बेस्ट उपक्रमातील विद्युत विभागासाठी खरेदी करण्यात आलेले 28८ हजार वीज मीटर सदोष असून, ते मागील वर्षभर बंदावस्थेत पडून असल्याने बेस्टला महिन्याला सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. त्यात ग्राहकांना सरासरी विद्युत देयके पाठवण्यात येत असल्याने त्यांनाही त्याचा मोठा फटकाही बेस्टला बसत असल्याची धक्कादायक माहिती काँग्रेसचे बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी समितीच्या बैठकीत उघड केली. डॉ. मुंडे दाम्पत्याचा तपास आता सीआयडीकडे ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 23 May, 2012 11:17:00 AM भ्रूणहत्या करून गर्भाला कुत्र्याच्या तोंडी देणा-या बीड जिल्ह्यातील परळी-वैजनाथ येथील पाषाणहृदयी डॉ. मुंडे दाम्पत्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश गृहखात्याने मंगळवारी दिले. यंदा ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 23 May, 2012 10:30:00 AM ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडणार असून त्यामुळे महापुरासारखी आपत्ती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. वाघांची शिकार करणा-यांना गोळ्या घाला ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 23 May, 2012 11:01:00 AM वाघांची शिकार करणा-यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेशच वनमंत्री पतंगराव कदम यांनी मंगळवारी दिले असून असा गोळीबार करणे गुन्हा ठरणार नाही, असे अभयही त्यांनी वनअधिका-यांना दिले. ठाकुर्लीत रूळ ओलांडताना दाम्पत्य ठार ================================================================================ प्रहार वार्ताहर on 23 May, 2012 10:15:00 AM लग्नाच्या पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गावाहून आलेल्या आई-वडिलांना आणण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला. वर्षभराची बेगमी ================================================================================ अदिती पराडकर आणि विक्रांत नलावडे on 23 May, 2012 08:15:00 AM पापड, कुरडया, चिकवड्या, सांडगे, लोणची, मुरांबे वर्षभराचा हा खाद्यखजिना तयार होत आहे अशात घरातली आई, आजी, ताई सगळ्या पापड लाटत बसल्या असताना एखाद् दोन लाटया तोंडात टाकण्यासाठी बच्चेकंपनीचीही लुडबूड सुरू आहे. परळ येथे आमदार चषक थ्रोबॉल स्पर्धा ================================================================================ प्रहार on 23 May, 2012 04:15:00 AM मुंबई थ्रोबॉल असोसिएशनतर्फे परळ येथील सेंट झेवियर्स मैदानात ‘कलिदास कोळंबकर आमदार चषक राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेचे उद्घाटन 24 मे रोजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. ‘बोधी’चा वृक्ष व्हावा! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 23 May, 2012 07:15:00 AM अखिल भारतीय नाट्यपरिषदेने जे काम करणे अभिप्रेत आहे त्याच्याही पुढे जाऊन बोधी नाटयपरिषद वेगळया स्वरूपाचे काम करत आहे. त्यामुळे बोधी नाटयपरिषदेचा बोधी वृक्ष व्हावा, अशी अपेक्षा नाटय दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी व्यक्त केली. वाचनालयांची पटपडताळणी सुरू ================================================================================ विनोद पितळे on 23 May, 2012 07:45:00 AM राज्यातील सरकारमान्य नऊ हजार 623 वाचनालयांची पटपडताळणी सोमवारपासून सुरू झाली असून ती 25 मेपर्यंत तपासणी अधिकारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात कधीही वाचनालयांना भेट देतील. भिवंडीतील मोती कारखान्यांमुळे प्रदूषणात वाढ ================================================================================ प्रहार वार्ताहर on 23 May, 2012 03:45:00 AM भिवंडीतील मोती कारखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यासोबतच पर्यावरणाचाही प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे मोती कारखान्यांतील डाय साफ करण्याच्या पद्धतीवर सरकारने बंदी आणावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.