महामुंबई
ठाण्यामध्ये 26 इमारती अतिधोकादायक
14 May, 2012 01:45:00 AM
दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने अतिधोकादायक व धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे.
विरार चंदनसार येथे चकमक- पोलिस जखमी
13 May, 2012 08:15:00 PM वाहनचोरी करणारी टोळी आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकात विरार चंदनसार येथे रविवारी दुपारी झालेल्या चकमकीत दोन पोलिस जखमी झाले....बी. कॉम, बी. एस्सीचे निकाल 31 मे पूर्वी?
13 May, 2012 07:50:00 PM प्राध्यापकांच्या संघटनांनी घातलेल्या बहिष्काराला न जुमानता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तृतीय वर्ष बी. कॉम, बी.एस्सी आदी अभ्यासक्रमांचे निकाल 31 मेपर्यंत जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली असल्याचे माहीतगारांकडून समजते....कल्याण रेतीबंदर खाडीत पडून तरुणाचा मृत्यू
13 May, 2012 04:30:00 PM कल्याण येथील रेतीबंदर खाडीकिनारी रविवारी सकाळी फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा पाय घसरून खाडीत पडल्याने बुडून मृत्यू झाला....राज्यात एक लाख परिचारिकांची आवश्यकता
13 May, 2012 02:45:00 PM मुंबईला 40 हजार तर राज्यात एक लाख परिचारिकांची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलचे अध्यक्ष रामलिंग माळी यांनी सांगितले....बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल
13 May, 2012 01:45:00 PM शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शनिवारी रात्री लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे....सहा वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
13 May, 2012 01:10:00 PM कल्याण येथील आधारवाडी कचरा डेपो परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छांद मांडून तीन शाळकरी मुलांचे लचके तोडल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली असतानाच आता पिसवली गावात राहणा-या सोहम गायकवाड या सहा वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगावर चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे....गप्पा ‘वर्ल्ड क्लास’च्या, सुविधांचा पत्ता नाही
13 May, 2012 10:05:00 AM मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असल्याने ठाणे स्थानकाला जागतिक दर्जा देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांनी केली होती. मात्र या स्थानकातील सोयी-सुविधांचा अभाव पाहून खरेच ठाणे स्थानक जागतिक दर्जाचे होईल का, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. ...अपु-या पाणीपुरवठ्याविरोधात रहिवाशांचा उद्रेक
13 May, 2012 10:15:00 AM पाणीपुरवठ्यातील अनियमितता आणि पुरेसे पाणी न मिळणे यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी कुर्ला येथील महापालिकेच्या ‘एल’ विभागीय कार्यालयावर हल्ला केला....आमदार, खासदारही काँग्रेसचाच हवा
13 May, 2012 11:40:00 AM ‘मिरा-भाईंदरमध्ये काँग्रेसचे सध्या 33 नगरसेवक आहेत. महापालिकेच्या पुढील निवडणुकीत नगरसेवकांची संख्या 50 झाली पाहिजे. तरच ख-या अर्थाने पक्षाचे बहुमत सिद्ध होईल. शहरातील आमदार व खासदारही काँग्रेसचाच असला पाहिजे. त्यासाठी पक्ष सर्वातोपरी सहकार्य करेल,’ असे ठाम मत राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ...मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य