09 February, 2012 10:21:00 AM
वसई तालुक्यातील वीज शुक्रवारी तब्बल 10 तासांकरता खंडित केली जाणार आहे.
09 February, 2012 10:42:00 AM
पश्चिम रेल्वेचे गार्ड संजय गुप्ता यांना लोकलमध्ये लुबाडल्याच्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे....
09 February, 2012 10:36:00 AM
शिकवणीला न गेल्याने पतीने मुलाला मारल्याने झालेल्या वादातून पत्नीने जाळून घेतल्याची घटना मंगळवारी रात्री मलबार हिल येथील सिमलानगर झोपडपट्टीत घडली. नूरजहाँ सय्यद असे या महिलेचे नाव आहे....
09 February, 2012 10:33:00 AM
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर 14 फेब्रुवारीपासून 4 नव्या उपनगरीय गाडय़ा सुरू होणार आहेत....
09 February, 2012 10:18:00 AM
सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मलंगगडावर लवकरच फनिक्युलर रेल्वे ट्रॉली सिस्टम बसवण्यात येणार आहे....
09 February, 2012 10:14:00 AM
नवी मुंबईतील कोपरखैरणे, तुर्भे येथे बुधवारी चार ठिकाणी आग लागल्याच्या घटनेने अग्निशमन दलाची चांगलीच धावपळ उडाली...
09 February, 2012 09:55:00 AM
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल करायची असेल तर पुणे जिल्ह्यातल्या बारामतीच्या दंडाधिका-यांसमोर करा, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले....
08 February, 2012 11:50:00 PM
खड्डेमुक्त रस्ते, 2000पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण अशी आश्वासने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जाहीरनाम्याद्वारे दिली आहेत....
09 February, 2012 02:35:00 AM
‘सध्याचे जग हे माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही. आवडीचे क्षेत्र निवडले तर आयुष्य सुखी समाधानी होईल,’ असा सल्ला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी दिला....
08 February, 2012 08:48:00 PM
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून 1800-180-3456 या टोल फ्री क्रमांकावर सकाळी आठ ते मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल....