पहिले पान | महामुंबई

महामुंबई

image

ठाण्यात शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान

08 February, 2012 08:35:00 PM
शिडीवर चढून पुतळय़ापर्यंत पोहोचण्याचे आणि घोडय़ावर शिवाजी महाराजांच्या पुढे बसून फोटो काढण्याचे प्रकार अनेक जण करताना दिसत आहेत.

बिनडांबराचे डांबरी रस्ते

09 February, 2012 01:30:00 AM निकृष्ट साहित्य वापरल्यामुळे रस्त्यांची स्थिती पायवाटांहूनही वाईट आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांची पावसाळय़ात डबकी होतात तर पावसाळ्यानंतर धुळीचे लोट उडू लागतात. सध्या या रस्त्यांवरून डांबर बेपत्ता झाले असून केवळ माती, दगड आणि उडणारी धूळ शिल्लक आहे....
आणखी वाचा

जग गारठतंय

09 February, 2012 03:30:00 AM जागतिक तापमानवाढ किंवा ग्लोबल वॉर्मिग नव्हे तर ‘ग्लोबल कुलिंग’ म्हणजेच जागतिक तापमानात घट होण्यामुळे जगभरातील थंडीमध्ये वाढ झाल्याचे समोर येत आहे. ...
आणखी वाचा

पालघरजवळ टेम्पो अपघात;सहा ठार

08 February, 2012 12:00:00 PM लग्नसमारंभ आटोपून परतणारा व-हाडाचा ट्रक वांद्री नदीच्या पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात सहाजण ठार झाले....
आणखी वाचा

दहावी निकालाच्या प्रिंटवर प्रवेश शक्य

08 February, 2012 10:19:00 AM दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाची प्रिंट घेऊन अकरावीसाठी तात्पुरता प्रवेश मिळवणे आता शक्य होणार आहे....
आणखी वाचा

बदलत्या हवामानाने दम्याचे रुग्ण हैराण

08 February, 2012 10:15:00 AM सकाळी धुके, दुपारी रणरणते उन्ह आणि संध्याकाळी सुरू होणारी बोचरी थंडी अशा हवामानात वावरणा-या मुंबईकरांना सध्या थंडी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी अशा आजारांनी ग्रासले आहे. ...
आणखी वाचा

मुंबई महानगरपालिकेला दंड

08 February, 2012 10:12:00 AM महापालिका सेवेतील अधिका-याचे निलंबन न्यायालयाने रद्द केल्यानंतरही पुन्हा नियुक्ती देण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशावर ताशेरे ओढत, उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेलाच 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे....
आणखी वाचा

‘क्लीनअप मार्शल’ला तूर्तास स्थगिती

08 February, 2012 09:35:00 AM ‘‘क्लीनअप मार्शल ही खासगी यंत्रणा उभी करण्याचा आणि अस्वच्छता पसरवणा-या रहिवाशांकडून त्यांच्याकरवी दंड वसूल करण्याचा अधिकार मुंबई महापालिकेला आहे का,’’ अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला केली आहे....
आणखी वाचा

आयएएस अधिकारी विरुद्ध निवडणूक आयोग

08 February, 2012 10:00:00 AM राज्यातील आयएएस अधिका-यांतील मानापमान नाटय़ातून निवडणूक आयोगाचे आदेश धाब्यावर बसवण्याच्या घटना घडत आहेत. ...
आणखी वाचा

हुंडाबळीविरोधात ‘फेसबुक’वर दाद

07 February, 2012 09:05:00 PM ‘मी एक असहाय माणूस आहे. माझ्या बहिणीला वाचवण्यासाठी काहीही न करू शकलेला..’ हे हतबल उद्गार आहेत. एस. के. सी यादव यांचे. संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना 26 जानेवारीला यादव यांची बहीण हुंडाबळी ठरली. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 11530 | displaying: 31 - 40