07 February, 2012 08:55:00 PM
दिवसाला कित्येक लिटर चहा रिचवणा-या, रोजच्या रोज काही टन ई-वेस्ट बाहेर टाकणा-या, मिनरल वॉटरच्या अगणित बाटल्या रित्या करणा-या, कावळा हाच ‘शहर पक्षी’ म्हणण्यासारखी अवस्था असलेल्या, प्रदूषणाशी अनुकूलन साधलेल्या, हिरवळीपासून कित्येक मैल दूर असलेल्या मुंबईकरांच्या डोळय़ात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न काळाघोडा महोत्सवात जागोजागी दिसतो.
07 February, 2012 08:30:00 PM
क्षुल्लक कारणावरून यापूर्वी कल्याण शिवसेना शहरप्रमुख विजय साळवी व महापौर वैजंयती घोलप यांच्यात सुरू झालेला वाद पुन्हा एकदा मलंगमुक्तीच्या आंदोलनावरून चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
07 February, 2012 08:40:00 PM
प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण-पालिका रुग्णालयांमध्ये मोफत रुग्णसेवा, औषधे मिळावीत, या मागणीसाठी लढणा-या ‘जन आरोग्य अभियाना’ने वैद्यकीय महाविद्यालयांत शिरकाव करणा-या खासगीकरणालाही विरोध दर्शवला आहे. ...
07 February, 2012 05:05:00 PM
राज्यातील 27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यांसाठी सरासरी 65 टक्के मतदान झाले आहे. ...
07 February, 2012 08:17:00 PM
‘‘क्लीनअप मार्शल ही खासगी यंत्रणा उभी करण्याचा आणि अस्वच्छता पसरवणा-या रहिवाशांकडून त्यांच्याकरवी दंड वसूल करण्याचा अधिकार मुंबई महापालिकेला आहे का,’’ अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला केली आहे....
07 February, 2012 08:20:00 PM
शिवसेनेचे उपनेते राजा चौगुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षालाच नारळ दिला आहे. ...
07 February, 2012 07:34:00 PM
सीएसटीहून अंबरनाथला निघालेल्या धीम्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर कल्याणकडे जाणा-या लोकलची वाहतूक मंगळवारी सकाळी सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती. ...
07 February, 2012 08:12:00 PM
मुंबईत 13 जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेशी थेट अल- कईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनाचाच संबंध होता, अशी माहिती समोर आली आहे...
07 February, 2012 09:45:00 AM
नेत्रदानाचा अर्ज भरल्यास मृत्युनंतर संबंधित व्यक्तिचे नेत्रपटल काढून घेतले जात असले तरी, नातेवाईकांच्या संमतीनेही नेत्रपटल काढण्याची कायद्यात तरतूद आहे. ...
07 February, 2012 01:50:00 PM
महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणा-या मुंबईच्या चार विद्यमान आणि दोन माजी नगरसेवकांना भारतीय जनता पक्षाने मंगळवारी निलंबित केले....