PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महामुंबई ‘लेटलतीफ’ अधिका-यांची महापौरांनी घेतली ‘शाळा ================================================================================ प्रहार वार्ताहर on 22 May, 2012 12:04:00 PM सरकारी अधिकारी कामावर उशिरा येतात आणि त्यामुळे जनतेची कामे प्रलंबित राहतात, हे चित्र अनेक सरकारी कार्यालये, महापालिकांमध्ये दिसते. हीच बाब हेरून उल्हासनगरच्या महापौर आशा इदनानी यांनी उशिरा येणारे सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाईस सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवलीतील पाण्याचे स्त्रोत दुर्लक्षित ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 03:45:00 AM कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक विहिरी व पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत देखभाल होत नसल्यामुळे वापरात नाहीत.पाण्यासाठी टँकरवर हजारोंचा खर्च करणा-या महापालिकेने या जलस्रोतांची दुरुस्ती, स्वच्छता केल्यास विहिरीतील पाण्याच्या झ-यांमध्ये साचलेला गाळ काढल्यास पाणी लागण्याची शक्यता आहे. वुडबॉलमध्ये रायगडची पोरे हुश्शार! ================================================================================ सुनील सकपाळ on 22 May, 2012 02:45:00 AM आशियाई स्तरावर 45हून अधिक संघ खेळणा-या वुडबॉल खेळावर मुलगे आणि मुलींमध्ये अव्वल आठ संघांत स्थान मिळवून रायगडच्या वुडबॉलपटूनी भारताचे स्थान पक्के केले. आदिवासी विद्यार्थ्यांना सौरऊर्जेतून ज्ञानप्रकाश ================================================================================ विनोद पितळे on 22 May, 2012 03:45:00 AM मुंबईतील ‘द ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह’ (टीजीआयआय) या संस्थेने गुंडे गावातील चैतन्य विद्यालयात खास सौरऊर्जा यंत्रणा उभारली आहे.त्यातून निर्माण होणारी वीज विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फिशटँकमधील माशांच्या किमती तिप्पट ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 02:15:00 AM गोड्या पाण्यातील माशांना द्यावे लागणारे नैसर्गिक खाद्य मुंबईत मिळेनासे झाले असून, त्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे माशांच्या किमती तिप्पट झाल्या आहेत. दुर्लक्षित खजिना ================================================================================ अर्चना राणे on 22 May, 2012 08:45:00 AM संयुक्त राष्ट्रांमार्फत 22 मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन’ म्हणून पाळला जातो. यंदा या दिवसाची संकल्पना ‘सागरी जैवविविधता’ आहे. बेस्ट बसची ‘रामटेक’च्या भिंतीला धडक ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 21 May, 2012 08:15:00 PM सोमवारी सकाळी सार्वजनिक बांधकाममंत्रीछगन भुजबळ यांच्या रामटेक या सरकारी बंगल्यासमोर बेस्टची बस वळण घेताना ती बंगल्याच्या भिंतीवर धडकून तीन प्रवासी जखमी झाले. डहाणू तालुक्यातील गाव-पाडे कुपोषणाच्या विळख्यात? ================================================================================ प्रहार वार्ताहर on 22 May, 2012 03:15:00 AM डहाणू तालुक्यातील जामशेत-सावरपाडा येथे एक वर्षाचे कुपोषित बालक डहाणू उपजिल्हा रुग्णालयात जीवनाशी झगडत असल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर ‘कुपोषण मुक्ती’ची चळवळ वादात सापडण्याची शक्यता आहे बेकायदा बांधकामांना संरक्षण नाही ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 04:25:00 AM बेकायदा बांधकामांप्रकरणी नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी कडक भुमिका घेत गावठाणांमध्ये 50-50 तत्त्वांवर मोठ्या प्रमाणांवर सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मुंबईत रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 20 May, 2012 10:50:00 PM मुंबईतील जुहू येथील ओकवूड हॉटेलमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापे टाकून 100हून अधिक जणांना अटक केली आहे.