पहिले पान | महामुंबई

महामुंबई

भाजपमधील बंडखोरांचे निलंबन

07 February, 2012 01:50:00 PM
महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणा-या मुंबईच्या चार विद्यमान आणि दोन माजी नगरसेवकांना भारतीय जनता पक्षाने मंगळवारी निलंबित केले.

सोमाटणे-आपटा मार्गावर ‘ट्रॅफिक ब्लॉक’

07 February, 2012 11:02:00 AM सध्याचा अप आणि डाउन मार्ग नव्या रेल्वेमार्गाला जोडण्यासाठी मध्य रेल्वे 7 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत आपटा ते सोमाटणे मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक घेणार आहे....
आणखी वाचा

नशेसाठी नसबंदी!

07 February, 2012 10:44:00 AM पैसे लाटण्यासाठी एक नशेबाज अनेकांना येथे घेऊन यायचा आणि शस्त्रक्रिया झाल्यावर पाचशे, आठशे रुपये घ्यायचा. पैसे दिले नाहीत, तर मारण्याच्या धमक्याही द्यायचा, असे स्पष्ट झाले आहे....
आणखी वाचा

रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर निवडणुकीनंतरच

07 February, 2012 10:40:00 AM मुंबईतील रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची प्रक्रिया आता महानगरपालिका निवडणुकीनंतरच सुरू होणार असल्याची अधिकृत माहिती आहे....
आणखी वाचा

लक्षाधीश नगरसेवक झाले कोट्यधीश!

07 February, 2012 10:30:00 AM तुम्हाला नगरसेवक का बनायचे आहे, असा प्रश्न 20 वर्षापूर्वी विचारला तर त्याला उत्तर मिळायचे विकासकामांसाठी! परंतु आता काळ बदलला आणि समाजकार्याची व्याख्याही बदलली. ...
आणखी वाचा

राजकारणापेक्षा ‘डर्टी पिक्चर’ बरा

07 February, 2012 10:10:00 AM जे ठाकरे कुटुंबीय मुंबई, ठाण्यासह काही महापालिकांत सत्ता उपभोगत आहे. त्याच ठाकरे कुटुंबातील सदस्य आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र व उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे यांनी मात्र हे राजकारण घाणेरडे असल्याचे परखड मत व्यक्त केले आहे....
आणखी वाचा

महापालिका व बेस्ट कामगारांचे रावांमुळे अपरिमित नुकसान

07 February, 2012 10:36:00 AM संतापलेल्या बेस्ट कामगारांनी वीज कामगार युनियनच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांच्या निवडणुकीच्या सभेसाठी आलेल्या शरद रावांना चेंबूर आणि एमआयडीसी अंधेरी येथून घोषणाजी करत हाकलून दिले, अशी टीका बाँबे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे नेते विठ्ठल गायकवाड यांनी केली....
आणखी वाचा

एकाच घरात तीन पक्ष, मत द्यायचे कुणाला?

07 February, 2012 09:50:00 AM लोअर परळ भागातील माजी नगरसेविका मंदाकिनी चव्हाण यांचा मुलगा राष्ट्रवादीत असून, मुलगी मनसेकडून निवडणूक रिंगणात उतरली आहे....
आणखी वाचा

मोरबे धरणात दोन बेपत्ता

07 February, 2012 09:30:00 AM खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात रविवारी तराफा उलटून दोन आदिवासी तरुण बेपत्ता झाले. आंबेवाडी या गावातील सहा जण तराप्याद्वारे या धरणातून नानिवली गावात हळदीच्या कार्यक्रमाला चालले होते....
आणखी वाचा

शिवसेनेचा डाव उलटणार?

06 February, 2012 09:00:00 PM शिवसेनेने मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांना एकाच मतदारसंघात जखडून ठेवण्याची खेळी खेळली होती. पण कल्याणातील शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्याने शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटल्याचे चित्र होते....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 11531 | displaying: 51 - 60