PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महामुंबई अभिनेत्री शिल्पा शेट्टीला पुत्ररत्न ================================================================================ पीटीआय on 21 May, 2012 12:35:00 PM बॉलीवुड अभिनेत्री आणि आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाची मालक असलेल्या शिल्पा शेट्टीने सोमवारी सकाळी हिंदुजा रुग्णालयात मुलाला जन्म दिला. उल्हासनगर परिवहन सेवेची दोन रुपयांनी भाडेवाढ ================================================================================ प्रहार वार्ताहर on 21 May, 2012 12:15:00 PM उल्हासनगर महापालिकेच्या शनिवारी पार पडलेल्या महासभेत आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या परिवहन सेवेच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. ठाण्यातील 54 रिक्षांना ई-मीटर ================================================================================ प्रहार वार्ताहर on 21 May, 2012 12:10:00 PM प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गेले दोन दिवस ठाण्यात राबवलेल्या विशेष शिबिरात 54 रिक्षांना ई-मीटर बसवण्यात आली आहेत. नालेसफाईचा गाळ कुणालाच नको! ================================================================================ सचिन धानजी on 21 May, 2012 12:00:00 PM मुंबईत नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी नाल्यांतून काढलेला गाळ टाकण्यासाठी मुंबई महापालिकेकडे जागाच उपलब्ध नसल्याने पंचाईत झाली आहे. अंधेरी-कोल्हापूर बस सेवा सुरू ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 21 May, 2012 11:30:00 AM राज्य मार्ग परिवहन मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, आर. टी. ओ. कॉर्नर, चार बंगला, अंधेरी ते कोल्हापूर निमआराम बससेवा सुरू केली आहे. मोखाड्यातील डॉक्टरची कार दरीत कोसळली ================================================================================ प्रहार वार्ताहर on 21 May, 2012 10:30:00 AM आईवर उपचार करण्यासाठी निघालेल्या मोखाड्यातील डॉक्टरची स्कोडा कार नाशिक महामार्गावर शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास खोडाळानजीक दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. दहा महिन्यांचा मुलगा बादलीत बुडाला ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 21 May, 2012 09:45:00 AM दिवा येथील मुंब्रादेवी पाड्यात दळवीनगरमधील साईदर्शन चाळीत राहणा-या पाटेकर दांपत्याचा दहा महिन्यांचा मुलगा महेंद्र याचा रविवारी दुपारी पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाला. एकाच आरक्षित गटात दोन अर्ज भरल्यास बाद ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 21 May, 2012 10:10:00 AM म्हाडाच्या लॉटरीत एकाच योजनेत आणि एकाच आरक्षित गटात दोनपेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्यांचे सर्व अर्ज बाद ठरणार आहेत. अकरावी ऑनलाइनसाठी संकेतस्थळ सुरू ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 20 May, 2012 10:20:00 PM मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी 21 मेपासून संकेतस्थळ सुरु होणार आहे. मिठाच्या नावाखाली भूखंडांवर डोळा ================================================================================ अर्चना राणे on 20 May, 2012 09:15:00 AM सर्वसामान्यांपासून थोरामोठ्याच्या जेवणाला चव देणारे मीठ तयार करणारी मिठागरे ही जुन्या मुंबई बेटाची खास ओळख. शेती, मासेमारीनंतरचा त्यावेळच्या मुंबईकरांचा हा एक महत्त्वाचा व्यवसाय. काळाच्या ओघात मिठागरांच्या जागा झोपड्या आणि काही ठिकाणी इमारतींनी व्यापून टाकल्या.