पहिले पान | महामुंबई

महामुंबई

ठाणे जिल्हा परिषद कुणाकडे?

07 February, 2012 04:25:00 AM
जिल्ह्यांतील काही तालुक्यांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्याने विरोधक धास्तावले आहेत. काही ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी समोरासमोर ठाकल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. काही जागांसाठी शिवसेना-भाजपनेही एकमेकांना आव्हान दिल्याचे चित्र आहे.

यंत्रमाग कामगारांना आता मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र

07 February, 2012 02:50:00 AM राज्यातील यंत्रमाग कामगार कार्यकुशल असले तरी त्यांना कुठल्याही संस्थेकडून तसे प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने या कामगारांना अतिशय अल्प वेतनावर काम करावे लागते. तसेच त्यांना कोणत्याही बँकेतून स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळत नाही. ही स्थिती लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने यंत्रमाग कामगारांना कौशल्य प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आणखी वाचा

रिक्षा सेवा घेऊन,सहा महिने भाडेच नाही

07 February, 2012 12:50:00 AM वीज कंपनीने स्वत: तब्बल सहा महिने रिक्षा सेवा वापरून बिलेच भरली नसल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला असून सहा महिने खेपा घालूनही भाडे न मिळाल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. ...
आणखी वाचा

‘उच्चशिक्षा अभियान’ राबवावे

07 February, 2012 04:15:00 AM उच्चशिक्षणात व्यापक बदल करण्यासाठी उद्देशाने मनुष्यबळ विकास खात्याने नियुक्त केलेल्या समितीने सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाप्रमाणेच देशांतर्गत राष्ट्रीय उच्चशिक्षा अभियान राबवण्याची शिफारस केली आहे....
आणखी वाचा

आतकोनेश्वरनगर.. ठाण्याची ‘धारावी’

07 February, 2012 03:25:00 AM कच-याचे ढीग, खड्डय़ांनी भरलेले रस्ते, सर्वत्र वाहणारे सांडपाणी, भटक्या कुत्र्यांचा उच्छाद.. हे दृश्य आहे, कळवा पूर्व येथील आतकोनेश्वरनगर आणि घोलाईनगरचे. रेल्वेमार्गाच्या पलीकडे उंच आणि आलिशान टॉवर्सने गजबजलेले पारसिकनगर आणि अलिकडे डोंगरउतारावर जागा मिळेल तिथे दाटीवाटीने बांधलेल्या पत्र्याच्या चाळी व झोपडय़ा असा टोकाचा विरोधाभास या भागात दिसतो. ...
आणखी वाचा

उल्हासनगरात महापालिकेचे रुग्णालयच नाही

07 February, 2012 02:30:00 AM उल्हासनगरमध्ये पालिका स्थापन झाली 1960 मध्ये. 1997 ला तिचे रूपांतर महापालिकेत करण्यात आले. मात्र गेल्या 14 वर्षांत शहरात एकही रुग्णालय उभारणे महापालिकेला शक्य झालेले नाही. ...
आणखी वाचा

आज 'झेडपी'चा पेपर!

06 February, 2012 07:30:00 PM राज्यातील 27 जिल्हा परिषदांच्या आणि 3०5 पंचायत समित्यांच्या जागांसाठी मंगळावरी, 7 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे....
आणखी वाचा

ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत

06 February, 2012 10:30:00 AM कावळ्याने धडक दिल्यामुळे अप जलद मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटून ऐन सकाळी गर्दीच्यावेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती....
आणखी वाचा

माध्यमिक शाळांना पुन्हा वेतनेतर अनुदान

06 February, 2012 11:04:00 AM इमारत दुरुस्ती, देखभाल आणि अन्य खर्चासाठी शाळांना 2004 पासून बंद केलेले वेतनेतर अनुदान आता पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. ...
आणखी वाचा

शिवाजी पार्कची तहान एमएमआरडी मैदानावर

06 February, 2012 10:45:00 AM निवडणुकीचा मौसम आला की कोणत्याही राजकीय पक्षांना आपली भव्य प्रचार सभा दादर येथील शिवाजी पार्क येथे घेण्याचा मोह होत असे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 11531 | displaying: 61 - 70