PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महामुंबई उरणमध्ये मिठागरांवर भराव ================================================================================ दिनेश पवार on 21 May, 2012 07:15:00 AM वाढते औद्योगिकीकरण आणि टाकला जाणारा कचरा यामुळे उरण तालुक्यातील मिठागरांची संख्या रोडावली आहे. भिंतीवर साकारली स्वप्नातील ================================================================================ विधात्री कीर्तने on 21 May, 2012 07:55:00 AM गर्दी, अस्वच्छता, भ्रष्टाचार, प्रदूषण.. मुंबईतल्या या समस्यांचा पाढा मुंबईकर रोज वाचतात. मात्र तरीही त्यांच्या मनात एक स्वप्नातली मुंबई दडलेली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस पनवेल-दरम्यान जलद लोकल ================================================================================ प्रहार वार्ताहर on 21 May, 2012 04:45:00 AM हार्बर रेल्वे मार्गावरील जलद लोकलची मागणी पूर्ण करण्यासाठी पनवेल-छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडोअर लोहमार्ग उभारण्याचा प्रयत्न मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने सुरू केला आहे. टीएमटीवर मालमत्ता जप्तीची कारवाई? ================================================================================ प्रहार वार्ताहर on 21 May, 2012 04:15:00 AM महापालिका परिवहन सेवेतील हजारो कर्मचा-यांच्या थकीत वेतन फरक व भत्त्यांपोटी 17 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी टीएमटीवर मालमत्ता जप्तीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कागदपत्रे हरवल्यास ग्रामसेवक-सरपंचावर गुन्हे ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 21 May, 2012 03:45:00 AM ग्रामपंचायतींची कागदपत्रे गहाळ झाली, तर ग्रामसेवक आणि सरपंचावर यापुढे फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकेल. ग्रामसभा अधिक बळकट करण्यासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या असून, त्यात हे महत्त्वपूर्ण कलम समाविष्ट करण्यात आले आहे महाराष्ट्रातील फुलपाखरे’ प्रकाशित ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 21 May, 2012 03:15:00 AM बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (बीएनएचएस) पक्षीतज्ज्ञ डॉ. राजू कसंबे यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्रातील फुलपाखरे’ या पुस्तकाचे प्रकाशन फुलपाखरांचे तज्ज्ञ आयझँक किहिमकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई, पुण्यात अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 20 May, 2012 02:45:00 AM राज्यात कर्करोगावरील उपचारांसाठी नागपूर, पुणे आणि मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची रुग्णालये तयार करण्यात येणार आहेत. दादरची तिकीट खिडकी पुलाला जोडा ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 21 May, 2012 02:15:00 AM पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावर चर्चगेटच्या दिशेने पुलावरील तिकीट खिडकी येथून जिन्याद्वारे फलाट क्रमांक चार व पाच ला जोडण्याची मागणी होत आहे. ‘आदर्श’ आयोगापुढे सीताराम कुंटे यांची साक्ष ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 21 May, 2012 01:45:00 AM कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श सोसायटीला परवानगी देणेबाबत व मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामाकाजविषयक मुंबई महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त सीताराम कुंटे यांनी आक्षेप नोंदवले आहेत. आदर्श सोसायटी चौकशी आयोगासमोर त्यांनी नुकतीच साक्ष नोंदवली. कल्याण-डोंबिवलीसाठी 11 हजार कोटींचा विकास आराखडा ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 21 May, 2012 01:15:00 AM कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासासाठी 11 हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या पाच वर्षात 2100 कोटी रुपयांच्या विकासकामांना वाव मिळणार आहे. केंद्र, राज्य सरकार व खासगी कंत्राटदारांच्या सहभागाने शहराचा विकास साधला जाऊ शकतो, असा सूर शनिवारी पालिकेच्या विकास आराखडय़ाबाबत झालेल्या चर्चेत उमटला.