पहिले पान | महामुंबई

महामुंबई

image

मधमाश्यांनी फुलवली शेती

06 February, 2012 01:55:00 AM
मधमाश्यांचे वास्तव्य असलेल्या शेतांमध्ये, बागांमध्ये पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
image

पडीक जलवाहिन्यांचा वाली कोण?

06 February, 2012 05:30:00 AM शहरात अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात जलवाहिन्या वर्षानुवर्षे पडून आहेत. जीवन प्राधिकरणाच्या काळापासून या वाहिन्या तिथेच आहेत. मात्र जीवन प्राधिकरण वा महापालिका या जलवाहिन्यांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही....
आणखी वाचा

लोकग्राम पुलाच्या डागडुजीचे नाटक

06 February, 2012 01:30:00 AM कल्याणच्या लोकग्राम पुलाच्या डागडुजीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त सोमवारी ‘प्रहार’मध्ये प्रकाशित होताच रेल्वे प्रशासनाकडून तातडीने पुलाची दुरुस्ती सुरू करण्यात आली. ...
आणखी वाचा

गणेशमूर्ती आता 18 फुटीच

05 February, 2012 07:45:00 PM मागील कित्येक वर्षापासून वादाचा विषय ठरत असलेल्या गणेशमूर्तीच्या उंचीबाबत शनिवारी अखेर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील गणेशमूर्ती 18 फूट उंचीपर्यंतच असाव्यात, असा ठराव करण्यात आला....
आणखी वाचा

ठाणे शहर प्रदूषणाच्या विळख्यात

06 February, 2012 02:40:00 AM ठाणे शहराबाबत महापालिकेने योग्य नियोजन न केल्यामुळे व योग्य उपाययोजना वेळीच न राबवल्याने प्रदूषणात वाढ झाली असल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे. ...
आणखी वाचा

डॉ. वसंत मून यांच्या कन्या निवडणूक रिंगणात

05 February, 2012 06:20:00 PM डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांचे संकलन करून त्यांचे खंड प्रसिद्ध करणारे डॉ. वसंत मून यांच्या कन्या अंजली साळवे यांना काँग्रेसने पॅनल 35मधून उमेदवारी दिली आहे....
आणखी वाचा

आघाडीने खाते उघडले

05 February, 2012 10:23:00 AM भाजपा उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने पॅनल 24 अ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे उमेदवार राजू जग्यासी यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
आणखी वाचा

शिवसेनेने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?

05 February, 2012 10:21:00 AM महापालिकेच्या 2007च्या निवडणुकीत शिवसेनेने मुंबईतील नागरिकांना 24 तास पिण्याचे शुद्ध पाणी, पाणीचोरांवर कडक कारवाई आणि मुंबई कचरामुक्त करण्यासह अनेक आश्वासने वचननाम्यात दिली होती. त्यांचे काय झाले? ...
आणखी वाचा

उद्धवांच्या पायाखालची वाळू सरकली..

05 February, 2012 10:18:00 AM पूर्णपणे गलितगात्र झालेले शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना महापालिका निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वासच उरलेला नाही. ...
आणखी वाचा

बंडखोरांना समजावण्यात रात्र उलटली..

05 February, 2012 10:45:00 AM उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या रात्री बंडखोर आणि अपक्षांची मने वळवण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांमध्ये सुरू होते....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 11531 | displaying: 81 - 90