PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महामुंबई सागरी सेतूवरून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 07:30:00 PM शनिवारी दुपारी वरळी-वांद्रे राजीव गांधी सागरी सेतूवरून एका महिलेने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. समाजवादी नेते प्रकाश मोहाडीकर यांचे निधन ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 01:30:00 PM ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी कार्यकर्ते प्रकाश मोहाडीकर यांचे शनिवारी सकाळी दादर येथील त्यांच्या घरी निधन झाले. उद्या मेगा, जंबो ब्लॉक ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 11:50:00 AM रेल्वेमार्गाची दुरुस्ती व तांत्रिक कामांसाठी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेतर्फे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. महिलेला भरपाईपोटी एक कोटी 16 लाख ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 12:30:00 PM उच्च न्यायालयाने नऊ वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या पत्नीला एक कोटी 16 लाखांची भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले. रस्त्यावर वृत्तपत्रांशिवाय अन्य साहित्य विक्रीस बंदी ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 11:45:00 AM मुंबईत 1999 च्या ठरावानुसार वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यवसाय करता येणार असून सकाळच्या सत्रात दोन ते तीन तास वृत्तपत्र विकणा-यांवर महापालिकेतर्फे कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र वृत्तपत्राशिवाय विक्रेत्यांना अन्य पाक्षिक, साप्ताहिके अथवा पुस्तके रस्त्यावर बसून विकता येणार नसल्याचे महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी बृहन्मुंबई विक्रेत्या संघाच्या पदाधिका-यांशी बोलताना स्पष्ट केले. पोलिसांचा एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांसाठी ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 11:40:00 AM राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई पोलिस पुढे सरसावले आहेत. त्यासाठी पोलिस दलातील शिपायापासून ते अगदी अधिका-यांपर्यंत सर्वानी त्यांचा एक दिवसांचा पगार दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले आहे. कचरा नाल्यातच ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 11:30:00 AM मुंबई महापालिकेतर्फे नाल्यांची सफाई केल्यानंतर पुन्हा त्याच नाल्यात स्थानिकांकडून कचरा फेकला जात असल्याने त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देणा-या महापालिकेने यावर्षी नरमाईची भूमिका घेतली आहे. अर्पित अग्रवाल ‘आयआयटी जेईई’त प्रथम ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 11:40:00 AM आयआयटी आणि अभियांत्रिकी शाखेसाठी घेण्यात आलेल्या आयआयटी-जेईई (ज्वाइंट एन्टरंस एक्झाम) या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात दिल्ली आयआयटी विभागातील अर्पित अग्रवाल याने देशात पहिला येण्याचा मान पटकावला. ‘आयसीएसई’ बोर्डाच्या परीक्षांचा निकाल आज ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 11:30:00 AM आयसीएसई बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवार 19 मे रोजी दुपारी तीन वाजता जाहीर होणार आहे. प्रेयसीच्या माहितीमुळे चोरटा प्रियकर गजाआड ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 11:30:00 AM एका दरोडा प्रकरणात अटक झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेल्या अभयराज सरोज (26) याला ओशिवरा पोलिसांनी त्याच्याच प्रेयसीच्या मदतीने गजाआड केले आहे.